Maay Ramai

दिव्याची ज्योत माय रमाई
काय मी सांगू तिची नवलाई
दिव्याची ज्योत माय रमाई
काय मी सांगू तिची नवलाई

कोटी-कोटी जणांची आई रमाई
मनात आहे आई, तुझी थोरवाई
कोटी-कोटी जणांची आई रमाई
मनात आहे आई, तुझी थोरवाई

उपकार तुझे आहे आमुच्या डोई
उपकार तुझे आहे आमुच्या डोई
सांभाळले तु होऊनी आई

दिव्याची ज्योत माय रमाई
काय मी सांगू तिची नवलाई
दिव्याची ज्योत माय रमाई
काय मी सांगू तिची नवलाई

नेसली फाटकी तू अंगावरी
राहिली नेटकी तू संसारी
नेसली फाटकी तू अंगावरी
राहिली नेटकी तू संसारी

शेणाची पाटी घेऊन डोई
शेणाची पाटी घेऊन डोई
कष्ट करिते माझी रमाई

दिव्याची ज्योत माय रमाई
काय मी सांगू तिची नवलाई
दिव्याची ज्योत माय रमाई
काय मी सांगू तिची नवलाई

दंडवत करुनी तुला रमाई
गाऊ मी किती आई, तुझी पुण्याई?
दंडवत करुनी तुला रमाई
गाऊ मी किती आई, तुझी पुण्याई?

झिजवुनी काया साथ तू देई
झिजवुनी काया साथ तू देई
बाबा भीमाचा आधार तू होई

दिव्याची ज्योत माय रमाई
काय मी सांगू तिची नवलाई
दिव्याची ज्योत माय रमाई
काय मी सांगू तिची नवलाई



Credits
Writer(s): Chetan Thakur
Lyrics powered by www.musixmatch.com

Link