Ugavala Chaandan Manaat

तूच माझी सोनूली गं, तूच माझी बाहुली गं
तुझ्यासाठी रात-रात जाग-जाग काढली रं
अशी तू समोर ये, नजरेत नूर ये
कैसे तुझे मैं बता दूँ?

पोरी, तुझा साज गं, लागला हा नाद गं
कैसे तुझे मैं भुला दूँ?

तुला पाहुनी आज गं, उगवलं चांदणं मनात
तुझ्यासाठी उगवलं चांदणं मनात
तुझ्यासाठी उगवलं चांदणं मनात
तुझ्यासाठी उगवलं चांदणं मनात

Hmm, जेव्हा-जेव्हा पाहतो तुला मी
नसतो माझा मी तेव्हा
हसणं पाहुनी तुझं गं, लागे वेड या जिवा

हो, जेव्हा-जेव्हा पाहतो तुला मी
मनात लाजते माझ्या
जवळ ये आज तू रे, हरवते का मी स्वतःला?

स्वप्नात येऊनी तू छळते का कशी मला?
तुझ्या मिठीत राहुनी विसरतो का असा मला?
अशी तू समोर ये, नजरेत नूर ये
कैसे तुझे मैं बता दूँ?

पोरी, तुझा साज गं, लागला हा नाद गं
कैसे तुझे मैं भुला दूँ?

तुला पाहुनी आज रे...

उगवलं चांदणं मनात
तुझ्यासाठी उगवलं चांदणं मनात
तुझ्यासाठी उगवलं चांदणं मनात
तुझ्यासाठी उगवलं चांदणं मनात



Credits
Writer(s): Vikas Nagarkar, Rajendra Dakhave
Lyrics powered by www.musixmatch.com

Link