Ba Re Panduranga... Melodious Viththal Varkari Abhang

बा रे पांडुरंगा केव्हा भेट देशी
झालो मी परदेशी तुजविण

ओवाळावी काया चरणावरोनि
केव्हा चक्रपाणी भेटशील

तुका म्हणे माझी पुरवावी आवडी
वेगें घाली उडी नारायणा



Credits
Writer(s): Gayatree Gaikwad-gulhane Sant Tukaram
Lyrics powered by www.musixmatch.com

Link