Ghazal...Ughadya Punha Jahlya (2022 Remastered Version)

आ आ आ आ
उघड्या पुन्हा जहाल्या
जखमा उरातल्या
उघड्या पुन्हा जहाल्या
जखमा उरातल्या
फुलवी तुझ्या स्मृतींच्या
कलिका मनातल्या
उघड्या पुन्हा जहाल्या
येऊ कशी निघोनी
पाऊल अडखळे
येऊ आ आ आ आ
येऊ कशी निघोनी
पाऊल अडखळे
विरहात वेचिताना आ आ आ आ
विरहात वेचिताना
घटना सुखातल्या
उघड्या पुन्हा जहाल्या
उठता तरंग देही
हळुवार भावनांचे
उठता तरंग देही देही
उठता तरंग देही
हळुवार भावनांचे
स्मरतात त्या अजूनी
भेटी वनातल्या
उघड्या पुन्हा जहाल्या
हासोनिया आ आ आ आ
हासोनिया खुणावी
ती रात रंगलेली
हासोनिया आ आ आ आ
हासोनिया खुणावी
ती रात रंगलेली
तू मोजिल्यास होत्या
तारा नभांतल्या
तू मोजिल्यास होत्या
तारा आ आ आ आ
तू मोजिल्यास होत्या
तू मोजिल्यास होत्या
तारा नभांतल्या
उघड्या पुन्हा जहाल्या
उघड्या पुन्हा जहाल्या
जखमा उरातल्या
फुलवी तुझ्या स्मृतींच्या
कलिका मनातल्या
उघड्या पुन्हा जहाल्या
जखमा उरातल्या
उघड्या पुन्हा जहाल्या



Credits
Writer(s): Shrikant Thakare Umakant Kanekar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link