Fame Pahije

आजकालच्या खजव्यांना फेम पाहिजे
जे करतात बाकी ह्यांना सेम पाहिजे
उडून झालं बुल्ल्यावर प्लेन पाहिजे
आणि खाऊन झाला गु आता शेण पाहिजे
आजकालच्या खजव्यांना फेम पाहिजे
जे करतात बाकी ह्यांना सेम पाहिजे
ह्याला त्याला डीस वाला ट्रेण्ड पाहिजे
गाण्यात झवाझवी गेम पाहिजे

प्रत्येक घरात रॅपर आणि Content Creator
१६ वर्षीय निब्बी तिचे ५० प्रियकर
ज्यांची १०० ची लायकी पण मिलियन Follower
पब्लिक पण चुतीया घेतेय ह्यांना डोक्यावर
कोणी काढतय आय कोणी काढतय बहीण
दुसऱ्याची मारून यांना पडतंय चैन
होतायत Reels वर नागडे करतायत लाइक्स हे गैन
ह्यांचे फॅन्स सारखे झाले हलवून दैन

अब्बा डब्बा जब्बा इकडे बनले सगळे निब्बा
ह्यांचा फेवरेट आर्टिस्ट वाटे ह्यांना दुसरा त्यांचा पप्पा
डोळ्यावर पट्टी बांधून बनले अंधभक्त ह्यांना लंड फेकून मारून आता करतो मी धप्पा
स्पष्ट रॅप ना समझे पण मंबल लागलंय कळू
बुध्दी लागलीय सांडू मेंदूला झालाय गळू
हे जे नकली Gangsta स्वतःला लागलेत बोलू
ह्यांची निवडुंग फ्लेवर लावून मारतो हळू हळू

आजकालच्या खजव्यांना फेम पाहिजे
जे करतात बाकी ह्यांना सेम पाहिजे
उडून झालं बुल्ल्यावर प्लेन पाहिजे
आणि खाऊन झाला गु आता शेण पाहिजे
आजकालच्या खजव्यांना फेम पाहिजे
जे करतात बाकी ह्यांना सेम पाहिजे
ह्याला त्याला डीस वाला ट्रेण्ड पाहिजे
गाण्यात झवाझवी गेम पाहिजे

आधी चांगला होतो नर ह्यांनी केलं नराधम
जितका Bars मध्ये वजन तितका अंगात आहे दम
हे एक मिनिटं वाले मी तर पूर्ण सिझन
ह्यांचा Content म्हणजे कभी खुशी कभी गम
सोबत दोन लोमटे म्हणजे गँग नाही
चाळीत घर त्याला बोलत नाही हूड भाई
आई बापाच्या जीवावर जगणारा फुकट्या तू वाटतं तुला पण तू thug नाही

चल निघ तुझ्या स्वाइप अप ची गरज नाही
शब्द पाडतील आडवे मला Fight Club ची गरज नाही
कामापुरता केलास माझ्या नावाचा उपयोग मयताला माझ्या तुझ्या खांद्याची गरज नाही
पान साप समझुन ह्यांनी छेडला ह्यो नाग
फाडला बीट चा कोथळा तोंडी रक्ताचे डाग
मारलेत सिरीयल नी भुरट्याना शाब्दिक प्रहार
हे गाणं बनेल पुढील सावधान इंडिया चा भाग

आजकालच्या खजव्यांना फेम पाहिजे
जे करतात बाकी ह्यांना सेम पाहिजे
उडून झालं बुल्ल्यावर प्लेन पाहिजे
आणि खाऊन झाला गु आता शेण पाहिजे
आजकालच्या खजव्यांना फेम पाहिजे
जे करतात बाकी ह्यांना सेम पाहिजे
ह्याला त्याला डीस वाला ट्रेण्ड पाहिजे
गाण्यात झवाझवी गेम पाहिजे



Credits
Writer(s): A Jit
Lyrics powered by www.musixmatch.com

Link