Mard Marathi

वैर जगाशी घेतले सोशितांच्या हक्का साठी
वैर जगाशी घेतले सोशितांच्या हक्का साठी
तो एक थोर शिवबा, तो एक थोर शिवबा
दुसरा आ भीमइंम मराठी मर्द मराठी
मर्द मराठी, मर्द मराठी, मर्द मराठी
वैर जगाशी घेतले सोशितांच्या हक्का साठी
तो एक थोर शिवबा, तो एक थोर शिवबा
दुसरा आ भीम मर्द मराठी
मर्द मराठी, मर्द मराठी, मर्द मराठी
तलवार असो मुघलाची वा पुस्तक मनुची
तलवार असो मुघलाची वा पुस्तक असो मनुची
वार उरी झेलले, झेलले हाल निधडी छाती ईईई
लडले ते शुरापरी राखली आन राष्ट्रची
लडले ते शुरापरी राखली आन राष्ट्रची
तो एक शूर शिवबा, तो एक शूर शिवबा
दुसरा भीम ईईईईईम मर्द मराठी
मर्द मराठी, मर्द मराठी, मर्द मराठी
झुंजली ती मर्दानी कसला ना तुजला डर
होती भीमाची लेखणी अन शिवबा चे क्षमशेर
झुंजला ती मर्दानी कसला ना तिला डर
होती भीमाची लेखणी अन शिवबा क्षमसर
प्रजेचे रक्षण करण्या उभे सदयो पाठी
प्रजेचे रक्षण करण्या उभे सदओ पाठी
तो एक शूर शिवबा, तो एक शूर शिवबा
दुसरा भीम ईईईम मर्द मराठी
मर्द मराठी, मर्द मराठी, मर्द मराठी
रुतबा शिव रूपाचा आ राजेशाही थाटातला
राजा न्यानियाचा आ भीम सुटा बुटातला
रुतबा शिव रूपाचा आ राजेशाही थाटातला
राजा न्यानियाचा आ भीम सुटा बुटातला
दे जोड प्रेरणा जोर आम्हा सगळ्या साठी
दे जोड प्रेरणा जोर आम्हा सगळ्या साठी
तो एक थोर शिवबा, तो एक थोर शिवबा
दुसरा भीमईईम मर्द मराठी
मर्द मराठी, मर्द मराठी, मर्द मराठी
वैर जगाशी घेतले शोषिताच्या हक्का साठी
वैर जगाशी घेतले यें शोषितांच्या हक्का साठी
तो एक थोर शिवबा, तो एक थोर शिवबा
दुसरा भीमईईम मर्द मराठी
मर्द मराठी, मर्द मराठी, मर्द मराठी
मर्द मराठी, मर्द मराठी मर्द, मर्द मराठी



Credits
Writer(s): Vaibhavkumar Shinde
Lyrics powered by www.musixmatch.com

Link