Tachhun Bharlay

टचून भरलंय कणीस औंदा
टचून भरलंय कणीस औंदा
हातात मावत नाही, हा
करा लवकर, करा लवकर

करा लवकर मळणीची घाई
करा लवकर मळणीची घाई

काल चोरांची दिसली पावलं
अहो, काल चोरांची दिसली पावलं
माझं काळीज खालवर झालं
माझं काळीज खालवर झालं

आजवर जपलं, लई जण टपलं
आजवर जपलं, लई जण टपलं
येळ सांगून येणार न्हाई, हा
करा लवकर मळणीची घाई
करा लवकर मळणीची घाई

लई गुळमाट हाये ह्यो हुरडा
लई गुळमाट हाये ह्यो हुरडा
चोळा हातावर घेऊन तेवढा
अहो, चोळा हातावर घेऊन तेवढा

तसाच खावा, वस्तीला धावा
तसाच खावा, वस्तीला धावा
करू नका ओ, जायाची घाई
नका जाऊ ना

करा लवकर मळणीची घाई
करा लवकर मळणीची घाई

चांदरातीला तेवढा रवा
चांदरातीला तेवढा रवा
भर माध्यान्ही मळणी करा
भर माध्यान्ही मळणी करा

दही वर पडलं, धरणी भिजलं
दही वर पडलं, धरणी भिजलं
सुख रुतलं ठायी-ठायी, हा
करा लवकर, करा लवकर

करा लवकर मळणीची घाई
करा लवकर मळणीची घाई
करा लवकर मळणीची घाई



Credits
Writer(s): Shrikant Narule, Bal Gemenis, Mahesh Hiremat
Lyrics powered by www.musixmatch.com

Link