Tumhi Sanakadik Sant... Peaceful and Meditative Abhang

तुम्ही सनकादिक संत,म्हणविता कृपावंत
एवढा कर उपकार,सांगा देवा नमस्कार
माझी भाकावी करूणा,विनवी पंढरीचा राणा
तुका म्हणे मज आठवा,मूळ लवकरी पाठवा



Credits
Writer(s): Gayatree Gaikwad Gulhane Traditional
Lyrics powered by www.musixmatch.com

Link