Love Fever

Love fever love fever
Love fever love fever
काय सांगू तुला आता?
माझ्या मनावर ताबा माझा नाही राहिला

झालो मी तुझा, आता मला admite कर
मला इश्क झाला
ये ना जवळ जरा तू घेना मिठीत मला

काही नको मला
मला तूच हवी झाला तूझा नशा
दिलाची राणी तू सुरमई वाणी तू
तुझ्या विचारात रमलो मी (रमलो मी)

अदा नाशिली तुझी, कट्यार डोळ्यामधी
एकाच नजरेत खपलो मी
Hey पोरी तुला खबर नाय
तुझा असा वेडा कोणी lover नाय

माझा जीव तुझंमंदी अडकलाय
माझा जीव तुझंमंदी अडकलाय

Hey पोरी तुला खबर नाय
तुझा असा वेडा कोणी lover नाय

माझा जीव तुझ्यामंदी अडकलाय
माझा जीव तुझ्यामंदी

झाला मला तुझा love fever
झाला मला तुझा love fever
झाला मला तुझा love fever
झाला मला तुझा love fever

झाला मला तुझा love fever
झाला मला तुझा love fever
झाला मला तुझा love fever
झाला मला तुझा love fever

बैचैन माझा मन मला झोप नाही येत
तू रोज-रोज माझा स्वप्नात येतेस

कधी touch करतेस
कधी kiss करतेस
मला टीज करतेस
अशी का करतेस?

तुला बगतास वाढलाय temprechar
माझी heart beat fast झाली
Pulse चेक कर

तुझा soft nature like या बार्बी girl
मला hospitel वाटे party घर
मला पिल्स नको मला तुझा दिल पाहिजे

मी ठीक होईन, मला तुझा feel पाहिजे
Fever झाला आहे तुझ्या प्रेमाचा
इलाज नाही आता, मला तूच पाहिजेस

मला तूच पाहिजेस मला-मला
मला तूच पाहिजेस
मला तूच पाहिजेस

मागे तुझा वेडापिसा अशी
दूर करू नको मला
एक वारी मेनू जीवे हा कर दे
Would toor ला नेईन तुला

मागे तुझा वेडापिसा
Ignor करू नको मला
तुझा हृदयात 'राणी' थोडी जागा दे
नावही स्वतःचा वारातीला (चा वारातीला)

Hey पोरी तुला खबर नाय
तुझा असा वेडा कोणी lover नाय

माझा जीव तुझ्यामंदी अडकलाय
माझा जीव तुझ्यामंदी अडकलाय

Hey पोरी तुला खबर नाय
तुझा असा वेडा कोणी lover नाय

माझा जीव तुझ्यामंदी अडकलाय
माझा जीव तुझ्यामंदी

झाला मला तुझा love fever
झाला मला तुझा love fever
झाला मला तुझा love fever
झाला मला तुझा love fever

झाला मला तुझा love fever
झाला मला तुझा love fever
झाला मला तुझा love fever
झाला मला तुझा love fever

Love fever love fever
Love fever love fever
Love fever love fever
Love fever love fever

झाला मला तुझा love fever
झाला मला तुझा love fever
झाला मला तुझा love fever
झाला मला तुझा love fever



Credits
Writer(s): Praful Gade
Lyrics powered by www.musixmatch.com

Link