Majhya Ganala

माझ्या गणाला हौसेनं दारी मी आणलं
माझ्या गणाला हौसेनं दारी मी आणलं
मोठ्या मायेनं गणोबाला बक्कन मी सजविलं
त्याची किरपा हो...
त्याची किरपा हो धरतीनं हिरवं पांघरलं

माझ्या गणाला...
माझ्या गणाला हौसेनं दारी मी आणलं
मोठ्या मायेनं गणोबाला बक्कन मी सजविलं
त्याची किरपा हो धरतीनं हिरवं पांघरलं
माझ्या गणाला हौसेनं दारी मी आणलं

(देवा गणा रं, लंबोदरा रं)
(विघ्नहरा रं नमन तुला)
(देवा गणा रं, लंबोदरा रं)
(विघ्नहरा रं नमन तुला)

याचा हा महिमा त्यानं जगास सावरलं
(त्यानं जगास सावरलं, त्यानं जगास सावरलं)
पाठी तो होता, त्यानं नशीब पालटलं
(त्यानं नशीब पालटलं, त्यानं नशीब पालटलं)

माझ्या गौरीनं गणोबाला पदरी सांभाळलं
माझ्या गौरीनं गणोबाला पदरी सांभाळलं
लाडा-गोडात, तोऱ्यात डोळ्यात साठविलं
माझ्या गणाला हौसेनं दारी मी आणलं

(देवा गणा रं, लंबोदरा रं)
(विघ्नहरा रं नमन तुला)
(देवा गणा रं, लंबोदरा रं)
(विघ्नहरा रं नमन तुला)

बा विनायका चरणी जास्वंद वाहीलं
बा मोरया वंदून जगणं आरंभिलं
बा विनायका चरणी जास्वंद वाहीलं
बा मोरया वंदून जगणं आरंभिलं

बुद्धीच्या दाता तू, तुलाच मी पूजिलं
माझ्या हातानी गणोबाला मोदक म्या बनविलं
त्याच्या सोंडेनं जणू त्यानं निवद उष्टविलं
त्याच्या पुढ्यात होऊन लिन कार्य आरंभिलं

आ, माझ्या गणाला हौसेनं दारी मी आणलं
माझ्या गणाला हौसेनं दारी मी आणलं

(देवा गणा रं, लंबोदरा रं)
(विघ्नहरा रं नमन तुला)
(देवा गणा रं, लंबोदरा रं) देवा गणा
(विघ्नहरा रं नमन तुला) रं



Credits
Writer(s): Shripad Joshi
Lyrics powered by www.musixmatch.com

Link