Mi Aaloy Chhatri Gheun

बघ मौसम आला हा feeling वाला
बघ मौसम आला हा feeling वाला
मज्जा न्हाय लांब-लांब राहून गं

तुला पावसात भिजताना पाहून गं
मी आलोय छत्री घेऊन गं
तुला पावसात भिजताना पाहून गं
मी आलोय छत्री घेऊन गं

कसा गारगार सुटलाय वारा
ये छत्रीत माझ्या तू जरा
नको उगाच नखरा करू
काय दिसतोय भारी नजारा

ये समजून घे ना, अगं, जवळ ये ना
ये समजून घे ना, जवळ ये ना
तुझ्यासाठी आलोया धावून गं

तुला पावसात भिजताना पाहून गं
मी आलोय छत्री घेऊन गं
तुला पावसात भिजताना पाहून गं
मी आलोय छत्री घेऊन गं

नको करू तू कसला विचार
माझ्या छत्रीचा घे तू आधार
अगं, थेंब-थेंब या पाण्यानं
अंग भिजून गेलंया सारं

चल माझ्यासंग होऊया दंग
अगं, तू माझ्यासंग होऊया दंग
एका आडोश्याला जाऊन गं

तुला पावसात भिजताना पाहून गं
मी आलोय छत्री घेऊन गं
तुला पावसात भिजताना पाहून गं
मी आलोय छत्री घेऊन, ए

वीज कडकता आकाशात
माझा गपकन धरलास हात
लय जीवाला वाटतंय बरं
झाल्या गुदगुल्या या मनात

म्हणे, वाटते भीती अन कमलेशा किती
म्हणे, वाटते भीती अन कमलेशा किती
भलतीच लाडात येऊन गं

तुला पावसात भिजताना पाहून गं
मी आलोय छत्री घेऊन गं
तुला पावसात भिजताना पाहून गं
मी आलोय छत्री घेऊन गं

बघ मौसम आला हा feeling वाला
मज्जा न्हाय लांब-लांब राहून गं

तुला पावसात भिजताना पाहून गं
मी आलोय छत्री घेऊन गं
तुला पावसात भिजताना पाहून गं
मी आलोय छत्री घेऊन गं

तुला पावसात भिजताना पाहून गं
मी आलोय छत्री घेऊन गं
तुला पावसात भिजताना पाहून गं
मी आलोय छत्री घेऊन गं



Credits
Writer(s): Anand Shinde, Kamlesh Gaikwad
Lyrics powered by www.musixmatch.com

Link