Jiddi

Yung Clyde
Kimmy on the beat boi
गावठी माणसं सगळी संग बोला
गावठी माणसं माझे संग डोला
गावठी माणसं सगळी संग बोला
गावठी माणसं माझे संग डोला!

जिद्दी ईस्ट इंडियन
माणसं सगळी
आम्मं झुकवला ऐलती
माणसं कवरी
जेसूस मघ देव चा
हात हाई वरती
डोख्यान जाऊ नका आमची
जात हाई संकि!
जिद्दी ईस्ट इंडियन
माणसं सगळी
आम्मं झुकवला ऐलती
माणसं कवरी
जेसूस मघ देव चा
हात हाई वरती
डोख्यान जाऊ नका आमची
जात हाई संकि!

मैती नाई आमची कवरी हां दुश्मन
मारिन आन मन बाज़ी घुसून
खोटेपणाचा मुखवटा-ता फारिन तुशीन
भुजुन वास्तवात करिन भारी जशन
आईल्तु बॉम्बे आमी जवं या जंगले होता
जंगली जात. आमचा मंगल होता
रोजचा जंग आएला दंगल होता
आमी एकली होतु कोणी संग न्होता
कोळी कुलबी आणि आगरी भंडारी
वाल्कि नय आम यांचे मार दंडा
आमचा बोंबील भाज्या आणि जामून थंडा घेऊन
पैला बॉम्बिं केला चालू धंदा
आमी बॉम्बे ची माती चा पोरं पोर्या
Sons of the Soil! आमी नाय चिचोऱ्या
गारवाही गावठी नं देव मोरिया
रंगाशी सावळे पण कालज्ज गोरे हां
स्वभाव रौडी नं तोंड गोड़
हृदयाशी ऐक आरा फोन सोड यार
हार्ड ची वार्ता ता जास्त कोण तोड
बार वं JD चं बाटल्या दोन खोल
देऊल ची ख़ुशी नं सिमिट्रीन गम
हसी नं लळावला सगळी सांग आमची
व्हिस्की चं टम्बरेल नं बीयर चं ड्रम
मांस खूब पडलंय आता पिवाला कम कारण!

जिद्दी ईस्ट इंडियन
माणसं सगळी
आम्मं झुकवला ऐलती
माणसं कवरी
जेसूस मग देव चा
हात हाई वरती
डोख्यान जाऊ नका आमची
जात हाई संकि
जिद्दी ईस्ट इंडियन
माणसं सगळी
आम्मं झुकवला ऐलती
माणसं कवरी
जेसूस मघ देव चा
हात हाई वरती
डोख्यान जाऊ नका आमची
जात हाई संकि!

खाली फोकत आमी बळ नै दावरी
मांस नं जनावराशी नै घाबरी
आमी गरीब असलो त हरकत नै
डोखं झुकतंय खाली देव समनी
ऐलती फग टाकाला आमचे जामिनीव
पैशेवाळे घेती प्लॅन भारी
त्यांजूं दिलं नै लक्ष्य आमची माउली!
नापास करिन असुंद्या कवरी ग्यानी
आमचे डोख्यावा देवचं हात
फॅशवें आमा पण कैसा करिन देवचं घात
जमेय नै वाईट रेल निष्पांक हार्ट यं
जरी जनावरं माणसं नं माणसं साप झैली
पीडी मणी भरलाय यं आतंकवाद
माणसं पाप करून मार-काट
ठार पारितां एक बीजेला जातपात वं
आता करावला लागेल यं घाण साफ
फायदा काय सरकार बनून?
पाठिवा रामपुरी वार साहुं
य भ्र्रष्टाचार चं भार वाटतय जास्त
ता क्रांती करू गो जा तू कार शगुन
प्रेम हवं सहानभूती नोको
संभूती शी प्रसूती जे हॉल
रॉकेट ची गती आता भीती नै कोणाची
रोल्स रॉयस रा मारुती नोको कारण!

जिद्दी ईस्ट इंडियन
माणसं सगळी
आम्मं झुकवला ऐलती
माणसं कवरी
जेसूस मघ देव चा
हात हाई वरती
डोख्यान जाऊ नका आमची
जात हाई संकि!
जिद्दी ईस्ट इंडियन
माणसं सगळी
आम्मं झुकवला ऐलती
माणसं कवरी
जेसूस मघ देव चा
हात हाई वरती
डोख्यान जाऊ नका आमची
जात हाई संकि!

गावठी माणसं सगळी संग बोला
गावठी माणसं माझे संग डोला
गावठी माणसं सगळी संग बोला
गावठी माणसं माझे संग डोला!



Credits
Lyrics powered by www.musixmatch.com

Link