Ved Tujha (From "Ved")

जीव उतावीळ अधीर तुझ्याविन
क्षणभर राही ना
आज तुझ्यातच विरघळू देना
मिठीत तू घेना

अनवट उरी आग ही तगमग अशी लावते
उधळुन मी टाकले तन-मन येना

वेड तुझा विरह हा नवा
वेड तुझा प्रणय हा नवा
वेड तुझे या जगण्याचा सूर झालेला

वेड तुझा विरह हा नवा
वेड तुझा प्रणय हा नवा
वेड तुझे या जगण्याचा सूर झालेला

नकळत देहातली थर-थर जागते
अन तंव श्वासातला परिमळ मागते
जडले हळवेसे मन होई लाजरे
नयनी फुललेले सुख होई साजरे

अनवट उरी आग ही तगमग अशी लावते
उधळुन मी टाकले तन-मन येना

वेड तुझा विरह हा नवा
वेड तुझा प्रणय हा नवा
वेड तुझे या जगण्याचा सूर झालेला

वेड तुझा विरह हा नवा
वेड तुझा प्रणय हा नवा
वेड तुझे या जगण्याचा सूर झालेला



Credits
Writer(s): Ajay-atul
Lyrics powered by www.musixmatch.com

Link