Premacha Nasha

प्रेमाचा नशा
प्रेमाचा नशा
प्रेमाचा नशा झाला मला
प्रेमाचा नशा झाला मला राणी
ईशकाचा नशा झाला मला
ईशकाचा नशा झाला मला
Heartbeat वाढून जाऊ नको धावून
प्रेमाचा रंग हा घे ना जरा लावून
Heartbeat वाढून जाऊ नको धावून
प्रेमाचा रंग हा घे ना जरा लावून
प्रेमाचा नशा झाला मला
प्रेमाचा नशा झाला मला राणी
ईशकाचा नशा झाला मला
ईशकाचा नशा झाला मला
ये जरा तू बोल काही तू
संग राहू आपण सदा जोडीनं
नदीच्या पल्याड प्रेमाचा गाव
हातात हात दे जाऊ होडीन
प्रेमाचा नशा झाला मला
प्रेमाचा नशा झाला मला
ईशकाचा नशा झाला मला राणी
ईशकाचा नशा झाला मला

स्वप्नांत होतोय तुझाच भास
माझ्या मनी येतो तुझा विचार
तुझ्यासारखी नाही दुसरी कोणी
तुझ्या दिलात जागा देना मला थोडी

ताऱ्यांना शोभते चंद्राची कोर
तुझ्या विचारात पडले पिच्छा तू सोड
तू माझा दिवाना झाला कसा
मी तुझी आहेत कस सांगू तुला
ताऱ्यांना शोभते चंद्राची कोर
तुझ्या विचारात पडले पिच्छा तू सोड
तू माझा दिवाना झाला कसा
मी तुझी आहेत कस सांगू तुला

प्रेमाचा नशा झाला मला पण
प्रेमाचा नशा झाला मला राजा
ईशकाचा नशा झाला मला
ईशकाचा नशा झाला मला



Credits
Writer(s): Pratik Prk
Lyrics powered by www.musixmatch.com

Link