Amha Darshan De Go Aai

चंदनाची आई पालखी गो तुझी
सजली कार्ले डोंगराला

लेकर आम्ही तुझी गो आई
तुझे मायेचा आसरा

चंदनाची आई पालखी गो तुझी
सजली कार्ले डोंगराला
लेकर आम्ही तुझी गो आई
तुझे मायेचा आसरा
आम्हा दर्शन दे गो आई
आयलु तुझे भेटीला
आम्हा दर्शन दे गो आई
आयलु तुझे भेटीला...

पाना फुलानं सजवीली
पालखी गुल्लारानं मंडवीली

पाना फुलानं सजवीली
पालखी गुल्लारानं मंडवीली
मनी भक्ती भाव ठेवूनं
पालखी खांद्याव घेतली
आनंद मनानं झायलायं आई तुझे भगतांना
किती आनंद मनानं झायलय आई तुझे भगतांना
आम्हा दर्शन दे गो आई
आयलु तुझे भेटीला
आम्हा दर्शन दे गो आई
आयलु तुझे भेटीला...

लोक पायी पायी येतानं
तुझे नामाच्या जय घोषानं

लोक पायी पायी येतानं
तुझे नामाच्या जय घोषानं
तुझे साठी घेऊन येतानं
कोंबऱ्या बकऱ्याचा हा मान
नवस फेरावा येतानं लोक तुझे देवलाला
आई नवस फेरावा येतानं लोक तुझे देवलाला
आम्हा दर्शन दे गो आई
आयलु तुझे भेटीला
आम्हा दर्शन दे गो आई
आयलु तुझे भेटीला...

आधीशक्ती तू आई एकवीरा...
(माझी माऊली माऊली दर्शन घरवीती)
(गो माझी माऊली माऊली दर्शन घरवीती)

आई रूप तुझे पाहता
गेले मनं माझे भरूनं
साथ देते तू संकटी
आहे तुझा आम्हा आधार
तू आधीमाया आधीशक्ती
करी भक्तांचा उद्धार
तुझी गाऊ मी कीर्ती किती
तुझा महीमा अपारंपार
दिस सोन्याचा आज उगवलाय आई तुझे भक्तांना
दिस सोन्याचा आज उगवलाय आई तुझे भक्तांना
आम्हा दर्शन दे गो आई
आयलु तुझे भेटीला.



Credits
Writer(s): Hiten Koli
Lyrics powered by www.musixmatch.com

Link