Swapnaat Majya

हो, ह्मम, हो, ओ

दूर तू स्वप्नात माझ्या
आस तुझी हुरिद्यात माझ्या
दूर तू स्वप्नात माझ्या
आस तुझी हुरिद्यात माझ्या

ना कळे माला प्रेम माझे हे
ना कळे माला हसणे
कोणत्या शनी जुळून आल्या त्या
आपल्या प्रेमाच्या गाठी
चंद्र सूर्य आणि तारे जशे
साथ तुझी माझ्या साठी
सावली जशी माझी तशी तु
माझ्या एकट्या साठी

दूर तू स्वप्नात माझ्या
आस तुझी हुरिद्यात माझ्या

हो, हे, हो, हे

जान मेरी तु जान आहेस
का तु एवढी दूर
तुझ्या विना काही सुचेना
तूच तू हवी जाना

जान मेरी तु जान आहेस
का तु एवढी दूर
तुझ्या विना काही सुचेना
तूच तू हवी जाना

मेरा दिन तुझसे
मेरी शामे तुझसे
मेरी राते तुझसे ओ जाना

मेरा दिन तुझसे
मेरी शामे तुझसे
मेरी राते तुझसे ओ जाना

दूर तू स्वप्नात माझ्या
आस तुझी हुरिद्यात माझ्या
दूर तू स्वप्नात माझ्या
आस तुझी हुरिद्यात माझ्या

हे, हो, हे, हो, हे
हे, हो, हे, हो, हे

दुर तु
दुर तु
दुर तु स्वप्नात माझ्या



Credits
Lyrics powered by www.musixmatch.com

Link