Taji Masoli (feat. Sagar Sonawane & Gresy Deo)

Music
हा नखरा तुझा पोरी छळतय मला
तुला पाहूनशी जीव बघ येरावला
हा नखरा तुझा पोरी छळतय मला
तुला पाहूनशी जीव बघ येरावला
तुझा Smiley Look करतंय बावरा
तुझी एक झलक पोरी देना मला
तुझी कातिल अदा,Beautiful मुखडा
दिल बेभान होऊन जाई
तू गो गुलाबाचं फुल
मी हाय पोरगा ह्यो cool
डोल वाट तुझी गो पाही
डोल वाट तुझी गो पाही
तुझी ज्वानी जणु ताजी मासोळी,माझं काळीज चोरून नेई
तुझी ज्वानी जणु ताजी मासोळी,माझं काळीज चोरून नेई
तुझी ज्वानी जणु ताजी मासोळी,माझं काळीज चोरून नेई
तुझी ज्वानी जणु ताजी मासोळी,माझं काळीज चोरून नेई
Music
लाटा भिडतान गो इश्काच्या
तुझी काया ही चंद्रावानी
बट येतान ही तुझ्या गालावरी
तु दिसतेस गो पोरी प्यारी
लाटा भिडतान गो इश्काच्या
तुझी काया ही चंद्रावानी
बट येतान ही तुझ्या गालावरी
तु दिसतेस गो पोरी प्यारी
साऱ्या गावानं गो हाय चर्चा
शोभतय आपला जोडा भारी
तू गो गुलाबाचं फुल
मी हाय पोरगा ह्यो cool
डोल वाट तुझी गो पाही
डोल वाट तुझी गो पाही
तुझी ज्वानी जणु ताजी मासोळी,माझं काळीज चोरून नेई
तुझी ज्वानी जणु ताजी मासोळी,माझं काळीज चोरून नेई
तुझी ज्वानी जणु ताजी मासोळी,माझं काळीज चोरून नेई
तुझी ज्वानी जणु ताजी मासोळी,माझं काळीज चोरून नेई
Music
तु नसता राजा सामोरी,तुझी feeling या मनाला छळतय
तुझ लाडान मला मिठीत घेणं,त्याची याद र आज मला येतंय
Music
तु नसता राजा सामोरी,तुझी feeling या मनाला छळतय
तुझ लाडान मला मिठीत घेणं
त्याची याद र आज मला येतंय
नको रुसू ना रे,जरा smile तु दे
मी झाली तुझी रे दिवाणी
दोघं जोरीन रे जाऊ फिरवला
करू दर्याची र सवारी
करू दर्याची र सवारी
मी र दर्याची ताजी मासोळी,तुझ्या इश्कान फसली हाय
मी र दर्याची ताजी मासोळी,तुझ्या इश्कान फसली हाय
Music



Credits
Writer(s): Rohan Sakhare
Lyrics powered by www.musixmatch.com

Link