Baba Tujha (From "Baap Manus")

लारा लाई लूं, लारा लाई लूं, hmm
लारा लाई लूं, लारा लाई लूं, hmm

छोट्या-छोट्या गोष्टीतल्या आनंद तू
नव्या-नव्या वाटेतला सुगंध तू
माझ्या हसण्याची गम्मत तू
माझ्या जगण्याची हिम्मत तू

तुझ्याविना रिता बाबा तुझा
लारा लाई लूं, लारा लाई लूं, hmm
लारा लाई लूं, लारा लाई लूं, hmm

हवं नको सारं काही पाहीन मी
बाळा, तुझी आई सुद्धा होईन मी
हवं नको सारं काही पाहीन मी
बाळा, तुझी आई सुद्धा होईन मी

माझ्या कष्टांचे अत्तर तू
माझ्या प्रश्नांचे उत्तर तू
तुझ्याविना रिता बाबा तुझा
लारा लाई लूं, लारा लाई लूं, hmm
लारा लाई लूं, लारा लाई लूं, hmm

बाबा तुझा काळजीने जपेल तुला
गोजिरेसे सारे सुख देईल तुला
बाबा तुझा काळजीने जपेल तुला
गोजिरेसे सारे सुख देईल तुला

माझ्या स्वप्नांची रंगत तू
माझ्या हसण्याची किंमत तू
तुझ्याविना रिता बाबा तुझा
लारा लाई लूं, लारा लाई लूं, hmm
लारा लाई लूं, लारा लाई लूं, hmm



Credits
Writer(s): Rohan Rohan, Valay Mulgund
Lyrics powered by www.musixmatch.com

Link