Hoshil Ka Navara

चांदणी हसली, हळूच तुटली
पाहून मनानं मागणी धाडली
चांदणी हसली, हळूच तुटली
पाहून मनानं मागणी धाडली

जीव माझा जडला तुझ्यावर
होऊन कावरा-बावरा
अरे, होशील का नवरा, माझ्यासाठी बावरा?
होशील का नवरा, माझ्यासाठी बावरा?

डोळ्याच्या बुबुळांचा फिरतोया तुझ्याचभवती भवरा
होशील का नवरा, माझ्यासाठी बावरा?

जादू कशी तुझी न्यारी
प्रेमात पडले रे भारी
स्वप्नाच्या दुनियेतला तू
राजा, तुझी मी रे राणी

जादू कशी तुझी न्यारी
प्रेमात पडले रे भारी
स्वप्नाच्या दुनियेतला तू
राजा, तुझी मी रे राणी

दिवाणी नटली, डोळ्यात साठली
गालाच्या खळीला बाशिंग टेकली

जीव माझा जडला तुझ्यावर
होऊन कावरा-बावरा
होशील का नवरा, माझ्यासाठी बावरा?
अरे, होशील का नवरा, माझ्यासाठी बावरा?

वाटेत उभी मी रे छोरी
नको बघुस दुसऱ्या पोरी
हळदीला हातानं घेऊन
नाचू धिंगाणा करूया भारी

वाटेत उभी मी रे छोरी
नको बघुस दुसऱ्या पोरी
हळदीला हातानं घेऊन
नाचू धिंगाणा करूया भारी

हटली, मांडली कचकन फुटली
नाव तुझं घ्यायला लाज नाही कसली

जीव माझा जडला तुझ्यावर
होऊन कावरा-बावरा
होशील का नवरा, माझ्यासाठी बावरा?
अरे, होशील का नवरा, माझ्यासाठी बावरा?



Credits
Writer(s): Sandeep Bhure, Shital Bhaskarro Kakde
Lyrics powered by www.musixmatch.com

Link