Tujhi Radha Mi

काल राती एक सपान पाहिलं मी
चांदरात होती, संग तू आणि मी
काल राती एक सपान पाहिलं मी
चांदरात होती, संग तू आणि मी

फुलांची आरास होती, गंध प्रेमाचा
सांग सावरू कशी आता मनाला माझ्या?
सांग सावरू कशी आता मनाला माझ्या?

तुझी राधा मी, तुझी राधा मी
तुझी राधा मी, श्याम तू रे माझा
तुझ्या प्रेमाची झाली मला बाधा
तुझी राधा मी, श्याम तू रे माझा
तुझ्या प्रेमाची झाली मला बाधा

दिस सरतो ना, रात सरते रे
मीच माझी ना मग उरते रे
दिस सरतो ना, रात सरते रे
मीच माझी ना मग उरते रे

हात हातात दे हो ना माझा तू
श्वास आहे माझा, आहे जग तू
नाव तुझं-माझं रे एक झालं आता
नाव तुझं-माझं रे एक झालं आता

तुझी राधा मी, तुझी राधा मी
तुझी राधा मी, श्याम तू रे माझा
तुझ्या प्रेमाची झाली मला बाधा
तुझी राधा मी, श्याम तू रे माझा
तुझ्या प्रेमाची झाली मला बाधा

प्रेमवेडी मी, तू माझा रे
नाही कसलीच आता पर्वा रे
प्रेमवेडी मी, तू माझा रे
नाही कसलीच आता पर्वा रे

गुंतून जाऊ दूर कुठे रे
संसार आपला थाटूया रे
श्वासामधी मी तुला रे भरलं आता
श्वासामधी मी तुला रे भरलं आता

तुझी राधा मी, तुझी राधा मी
तुझी राधा मी, श्याम तू रे माझा
तुझ्या प्रेमाची झाली मला बाधा
तुझी राधा मी, श्याम तू रे माझा
तुझ्या प्रेमाची झाली मला बाधा

रंग प्रेमाचे बरसून आले रे
मनाच्या भावना भिजवून गेले रे
रंग प्रेमाचे बरसून आले रे
मनाच्या भावना भिजवून गेले रे

झाकता मी डोळे तू दिसावा रे
माझ्या या मनाचा तू विसावा रे
बीज हे अंकुरलं प्रेमाचं माझ्या
बीज हे अंकुरलं प्रेमाचं माझ्या

तुझी राधा मी, तुझी राधा मी
तुझी राधा मी, श्याम तू रे माझा
तुझ्या प्रेमाची झाली मला बाधा
तुझी राधा मी, श्याम तू रे माझा
तुझ्या प्रेमाची झाली मला बाधा



Credits
Writer(s): Sandeep Bhure, Rahul Vitthalrao Kale
Lyrics powered by www.musixmatch.com

Link