Mi Satrangi

थोडी-थोडी अनोखी मी, थोडी अधीर झाले
स्वप्नवेडे डोळ्यात का नवेसे आभास झाले
थोडी-थोडी अनोखी मी, थोडी अधीर झाले
स्वप्नवेडे डोळ्यात का नवेसे आभास झाले

पाहताच फुलले मी, स्पर्शात खुलले मी
हे प्रेम असे अतरंगी
मी सतरंगी, सतरंगी, सतरंगी, मी सतरंगी
मी सतरंगी, सतरंगी, सतरंगी, मी सतरंगी

स्पंदने बोलती नको ना दुरावा
रोज तू सोबती माझ्या रे असावा
स्पंदने बोलती नको ना दुरावा
रोज तू सोबती माझ्या रे असावा

पाहूनी गंध हा मखमलीशी हवा
अशी अनामिक ओढ ही
मी सतरंगी, सतरंगी, सतरंगी, मी सतरंगी
मी सतरंगी, सतरंगी, सतरंगी, मी सतरंगी

चिंब झाल्या रे लाखो मनी भावना
अंतरीचा ऋतू वाटे नवा सांग ना
चिंब झाल्या रे लाखो मनी भावना
अंतरीचा ऋतू वाटे नवा सांग ना

बिलगूनी ये मना आस लागे जिवा
बदलूनी जाईल ढंग ही
मी सतरंगी, सतरंगी, सतरंगी, मी सतरंगी
मी सतरंगी, सतरंगी, सतरंगी, मी सतरंगी

सप्तरंगात या न्हाऊन गेले
तुझ्या रे प्रेमात वाहून गेले
सप्तरंगात या न्हाऊन गेले
तुझ्या रे प्रेमात वाहून गेले

ऐकू ये मारवा, छळतो गारवा
झाले तुझिच आता रे मी
मी सतरंगी, सतरंगी, सतरंगी, मी सतरंगी
मी सतरंगी, सतरंगी, सतरंगी, मी सतरंगी



Credits
Writer(s): Sandeep Bhure, Rahul Vitthalrao Kale
Lyrics powered by www.musixmatch.com

Link