Aika Dajiba

आठशे खिडक्या नऊशे दार
कुण्या वाटेन बा गेली किनार
आठशे खिडक्या नऊशे दार
कुण्या वाटेन बा गेली किनार
दाजी... दाजी...
दाजी... दाजी...
मुझे प्यार नाही तुझसे हेवा
मुझे दिल विल नको तेरा देवा
मुझे प्यार नाही तुझसे हेवा
मुझे दिल विल नको तेरा देवा
मुझे प्यार नाही तुझसे हेवा
मुझे दिल विल नको तेरा देवा
एैका दाजीबा एैका दाजीबा एैका दाजीबा
एैका दाजीबा एैका दाजीबा एैका दाजीबा
एैका दाजीबा एैका दाजीबा एैका दाजीबा
एैका दाजीबा एैका दाजीबा एैका दाजीबा
दाजी... दाजी ...दाजी
आठशे खिडक्या नऊशे दार
कुण्या वाटेन बा गेली किनार
आठशे खिडक्या नऊशे दार
कुण्या वाटेन बा गेली किनार
किती आइले किती गइले
किती आइले बाबा किती गइले
किती आइले किती गइले
सबको लगता है, हम हीच पहिले
सबको लगता है, हम हीच पहिले
सब केहते हे मेरी मेहबूबा
तेरी आँखों में मेरा दिल डूबा
अो तेरी आँखों में मेरा दिल डूबा
एैका दाजीबा एैका दाजीबा एैका दाजीबा
एैका दाजीबा एैका दाजीबा एैका दाजीबा
एैका दाजीबा . . एैका दाजीबा...

तुझ्या घरात नाही पानी, तुझ्या घरात नाही पानी
घागर उताणी रे, उताणी रे दाजीबा
कटकट नको मचमच नको
गड़बड़ नको तेरी बड़बड़ नको
कटकट नको मचमच नको
है जो हिम्मत तो करले मुझे बायको
करके बायको तू लेजा मुझे घरको
फिर में बायली तेरी तू मेरा बाबा
फिर जो बोले सो मेरा सायबा
फिर जो बोले सो मेरा सायबा
एैका दाजीबा एैका दाजीबा एैका दाजीबा
एैका दाजीबा एैका दाजीबा एैका दाजीबा
एैका दाजीबा...
दाजी... दाजी...
मुझे प्यार नाही तुझसे हेवा
मुझे दिल विल नको तेरा देवा
मुझे प्यार नाही तुझसे हेवा
मुझे दिल विल नको तेरा देवा
एैका दाजीबा एैका दाजीबा एैका दाजीबा
एैका दाजीबा एैका दाजीबा एैका दाजीबा
एैका दाजीबा...
एैका दाजीबा... एैका दाजीबा...
एैका दाजीबा... एैका दाजीबा...
एैका दाजीबा... बा...



Credits
Writer(s): Vaishali Samant
Lyrics powered by www.musixmatch.com

Link