Ishkacha Vaar

रात-दिन करतो बघ तुझाच मी इचार
कसा जडला ह्यो मला पिरमाचा इकार
Photo तुझा पाहून गं गुदगुल्या होती मनी
याद तुझी छळते मला बघ ही क्षणोक्षणी

वारं इश्काचं मला लागलं गं
लागलं गं, वारं लागलं गं
इश्काचं वारं मला लागलं गं
लागलं गं, वारं लागलं गं
इश्काचं वारं मला लागलं गं

(लागलं, लागलं, लागलं)
(इश्काचं वारं याला लागलं)
(लागलं, लागलं, लागलं)
(इश्काचं वारं याला लागलं)

हसू तुझं पाहून गं, दिस माझा होई सुरू
रातभर नुसतं किती स्वप्नात तुझ्या झुरू
उगवतं दिसासंग पिरतीचं किरणं आलं
नशीब हे चकाकलं, नजरत भारून गेलं

सूर जल्माचं मला घावलं गं
सूर जल्माचं मला घावलं गं, हो

लागलं गं, वारं लागलं गं
इश्काचं वारं मला लागलं गं
लागलं गं, वारं लागलं गं
इश्काचं वारं मला लागलं

(लागलं, लागलं, लागलं)
(इश्काचं वारं याला लागलं)
(लागलं, लागलं, लागलं)
(इश्काचं वारं याला लागलं)

ओ, ओढ तुझी लागली रे काळजाला माझ्या थेट
देवा आता घडू दे रे माझी अन त्याची भेट
कोरलं नाव तुझं माझ्या या काळजात
तुझ्यासंग धरली मी पिरमाची ही वाट

नातं पिरमाचं मला भावलं रं
नातं पिरमाचं मला भावलं रं

लागलं रं (लागलं रं) वारं लागलं रं (लागलं रं)
इश्काचं (इश्काचं) वारं मला लागलं रं
लागलं रं, वारं लागलं रं (लागलं रं)
इश्काचं वारं मला लागलं रं



Credits
Writer(s): Anurag Godbole
Lyrics powered by www.musixmatch.com

Link