Single Single

सिंगल सिंगल बेबी तुझा जिंगल बेल
तू मला गो करशील काय
औंदा सासर्याला माझे तुझे प्रेमाचा
लफरा सांगशील काय

सिंगल सिंगल बेबी तुझा जिंगल बेल
तू मला गो करशील काय
औंदा सासर्याला माझे तुझे प्रेमाचा
लफरा सांगशील काय

तुझे आई बाबा कडे
लग्नाला हात मी मागीन गो
साऱ्या गावात लगीन करून
हाणीं तुला मिरवीत गो

तुझे आई बाबा कडे
लग्नाला हात मी मागीन गो
साऱ्या गावात लगीन करून
हाणीं तुला मिरवीत गो

तू बेबी हाय फर्स्ट क्लास
मी बाबू तुझा मिडल क्लास
साथ तुझी कधी सोडणार नाय ग
मरे पर्यंत एन्ड ऑफ ध लास्ट

तुझा साथीच कमविणं गो
लाड तुझे मी पूर्वीं गो
जीवापाड झालाय प्रेम गो राणी
थोडं ऐकून घेशील का गो

हि पोर हय कांचे गावांची गो गावांची
हि हय लय 36 नखऱ्याची गो नखऱ्याची

मांडव दारं सिंदूर तुझे माथ्यव लावीन गो
तुझा प्रेमाचा नादान दिल कसा पागल झायलाय गो

तुझे आई बाबा कडे
लग्नाला हात मी मागीन गो
साऱ्या गावात लगीन करून
हाणीं तुला मिरवीत गो

तुझे आई बाबा कडे
लग्नाला हात मी मागीन गो
साऱ्या गावात लगीन करून
हाणीं तुला मिरवीत गो

जरा चील हो ह्या प्रेमाचा डावात
नाव लागलाय तुझा माझा नावात
जोडी दिसतंय राधा कृष्णा जैसी
चर्चा हय साऱ्या गाव गावात
सिम्पल पोऱ्या मी राज माझा नाव हय
सांग पोरी तुझा मनात बात काय
इंग्लिश पंजाबी गाण्यावर वाजविला
आगरी कोळी जैसा तुझा रुबाब हय

एक दिस येईल माझे प्रेमं तू खार ग रडशील गो
याद येऊन चारी बाजूला मलाच शोधशील गो

तुझे आई बाबा कडे
लग्नाला हात मी मागीन गो
साऱ्या गावात लगीन करून
हाणीं तुला मिरवीत गो

तुझे आई बाबा कडे
लग्नाला हात मी मागीन गो
साऱ्या गावात लगीन करून
हाणीं तुला मिरवीत गो



Credits
Writer(s): Raj Irmali, Akshay Patil, Sau Mhatre
Lyrics powered by www.musixmatch.com

Link