Majhya Shivba Ra (feat. Saurabh Deshmukh, Govind Kamble)

ए शिवबा ए शिवबा
ए शिवबा ए शिवबा
ए शिवबा ए शिवबा
ए शिवबा ए शिवबा
ए शिवबा ए शिवबा
ए शिवबा ए शिवबा
सकल जनांचा तू रं राजा
पूजतो मी, देव तू रं माझा!
सकल जनांचा तू रं राजा
पूजतो मी, देव तू रं माझा!
आठवुनीया तुझं रे रूप
फुलतिया छाती आपसूक
सळसळतोया रे हुरूप!
एक तूच किर्तिवंत, एक तूच नीतिवंत
एक तूच पुण्यवंत, माझ्या शिवबा रं!
एक तूच रे यशवंत, एक तूच वरदवंत
सामर्थ्यवंत तूच, माझ्या शिवबा रं!
एक तुझा ताठ कणा
झुकवला नाही कुणा
महामेरू निश्चयाचा, शिवबा तू!
नजरेचा तो धाक
दुशमन झाले खाक
होणे नाही पुन्हा, शिवबा तू!
होणे नाही पुन्हा, शिवबा तू!
एक तूच किर्तिवंत, एक तूच नीतिवंत
एक तूच पुण्यवंत, माझ्या शिवबा रं!
एक तूच रे यशवंत, एक तूच वरदवंत
सामर्थ्यवंत तूच, माझ्या शिवबा रं!
आचार धैर्य तुझे
विचार सूर्य तुझे
खरा तो धर्मरक्षी, शिवबा तू!
स्वराज्य स्वप्न तुझे
सुराज्य कर्म तुझे
शिवकल्याण राजा, शिवबा तू
शिवकल्याण राजा, शिवबा तू!
एक तूच किर्तिवंत, एक तूच नीतिवंत
एक तूच पुण्यवंत, माझ्या शिवबा रं!
एक तूच रे यशवंत, एक तूच वरदवंत
सामर्थ्यवंत तूच, माझ्या शिवबा रं!
एक तूच किर्तिवंत, एक तूच नीतिवंत
एक तूच पुण्यवंत, माझ्या शिवबा रं!
एक तूच रे यशवंत, एक तूच वरदवंत
सामर्थ्यवंत तूच, माझ्या शिवबा रं!



Credits
Writer(s): Ajay Naik
Lyrics powered by www.musixmatch.com

Link