Sai Namache Khul Lagale

मन वेडे म्हणीत माझे, साई नाथाचे खुळ लागले
मन वेडे म्हणीत माझे, साई नामाचे खुळ लागले

श्रद्धा सबूरी हा साईमंत्र
श्रधेत माया लाभे होशी अनत
श्रद्धा सबूरी हा साईमंत्र
श्रधेत माया लाभे होशी अनत

सबूरीची ही वाट चाल
साईनाथाचे गुण गान
सबूरीची ही वाट चाल
साईनाथाचे गुण गान
मन वेडे म्हणीत माझे
साई नामाचे खुळ लागले

बाबा साई, भोला साई
अल्हा साई, मौला साई
बाबा साई, भोला साई
अल्हा साई, मौला साई

बाबा साई, भोला साई
अल्हा साई, मौला साई
बाबा साई, भोला साई
अल्हा साई, मौला साई

नाम जपीत मन माझे
साईनामाचे खुळ लागले
नाम जपीत मन माझे
साईनथाचे खुळ लागले
मन वेडे म्हणीत माझे
साई नामाचे खुळ लागले

तूच आमचा पाठीराखा तुच रे विधाता
दिलेस वैभव सारे तूच घडविता
नाथांच्या साईनाथा सखा भगवंता
सांभाळ भक्तांचा करी तू कृपावंता

हे भोळ्या साईनाथा (साईनाथा)
हे भोळ्या साईनाथा भक्तांचा वाली
तू भक्तांचा वाली
भक्तांचा वाली

मन वेडे म्हणीत माझे, साई नामाचे खुळ लागले
मन वेडे म्हणीत माझे, साई नामाचे खुळ लागले
मन वेडे म्हणीत माझे, साई नामाचे खुळ लागले
मन वेडे म्हणीत माझे, साई नामाचे खुळ लागले

Credits
Writer(s): Vaibhav Ghanekar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link