Bhauchi Hawa (From "Kaasra")

आर वावर हाय तर पॉवर हाय
वावर हाय तर पॉवर हाय
शेतकरी आमचा ब्रांडच हाय
घेईल गाड्या करोडोच्या तरी
ट्रॅक्टर ला आपल्या तोडच नाय
कसं ऐटीत आलाय तावानं
केला धुरळा भाऊंनी एन्ट्री ला
घाम फुटलाय भल्या भल्याना रं
दुश्मन भी याला घाबरला
आपल्या भाऊची झाली हवा वाघ हाय ह्यो ट्रेंडींग ला
आपल्या भाऊची झाली हवा किंग हाय ह्यो ट्रेंडींग ला

डीजे वर लागली गावरान गाणी
आपल्या भाऊची पार्टी हाय रं
अरे ये थोडा डान्स तू कर
गड्या बिलकुल लाजायच नाय रं
डीजे वर लागली गावरान गाणी
आपल्या भाऊची पार्टी हाय रं
अरे ये थोडा डान्स तू कर
गड्या बिलकुल लाजायच नाय रं
आता हाय दरारा समदीकडं फक्त भाऊच्या नावाचा
तोडफोड कारभार भाऊची आपल्या नादच करू नका

आपल्या भाऊचा नाद नाय करायचा कळलं

आपल्या भाऊची झाली हवा वाघ हाय ह्यो ट्रेंडींग ला
आपल्या भाऊची झाली हवा किंग हाय ह्यो ट्रेंडींग ला
आपल्या भाऊची झाली हवा वाघ हाय ह्यो ट्रेंडींग ला
आपल्या भाऊची झाली हवा किंग हाय ह्यो ट्रेंडींग ला

लढला भाऊ जिद्दीनं
त्याने जिंकून साऱ्याना दावलं
चर्चा फकस्त भाऊची
गडी एक नंबर ला हाय रं
लढला भाऊ जिद्दीनं
त्याने जिंकून साऱ्याना दावलं
चर्चा फकस्त भाऊची
गडी एक नंबर ला हाय रं

ववाळीती आया बाया
आमच्या बळी राजाला
धग धगती तू आग
हाय लेकरू मातीचा
गावरान ठेका धरून गाव नाचतोया
गाव नाचतोया

आपल्या भाऊची झाली हवा वाघ हाय ह्यो ट्रेंडींग ला
आपल्या भाऊची झाली हवा किंग हाय ह्यो ट्रेंडींग ला
आपल्या भाऊची झाली हवा वाघ हाय ह्यो ट्रेंडींग ला
आपल्या भाऊची झाली हवा किंग हाय ह्यो ट्रेंडींग ला

Credits
Writer(s): Prashant Nakti
Lyrics powered by www.musixmatch.com

Link