Nandana Nandana Ramach Nandan (From "Dharmantar")

नांदन-नांदन होत रमाचं नांदन
नांदन-नांदन होत रमाचं नांदन
भिमाच्या संसारी जसं टिपुर चांदण
(भिमाच्या संसारी जसं टिपुर चांदण)
(भिमाच्या संसारी जसं टिपुर चांदण)

नांदन-नांदन होत रमाचं नांदन
अगं, नांदन-नांदन होत रमाचं नांदन
भिमाच्या संसारी जसं टिपुर चांदण
(भिमाच्या संसारी जसं टिपुर चांदण)
(भिमाच्या संसारी जसं टिपुर चांदण)

धनी असता मुलखातीरी
पार पाडी कर्तव्य सारी
धनी असता मुलखातीरी
पार पाडी कर्तव्य सारी

पाणी श्रमानं शेंदन असं रमाचं नांदन
पाणी श्रमानं शेंदन असं रमाचं नांदन
(भिमाच्या संसारी जसं टिपुर चांदण)
(भिमाच्या संसारी जसं टिपुर चांदण)

नव्हती गरीबी तीजला नवी
होती परिचित माहेर गावी
नव्हती गरीबी तीजला नवी
होती परिचित माहेर गावी

कंबर कसून बांधनं असं रमाचं नांदन
कंबर कसून बांधनं असं रमाचं नांदन
(भिमाच्या संसारी जसं टिपुर चांदण)
(भिमाच्या संसारी जसं टिपुर चांदण)

कण्या शिजवून सांजेला नटवी
पाणी डोळ्याला लावुन पोर उठली
कण्या शिजवून सांजेला नटवी
पाणी डोळ्याला लावुन पोर उठली

कोंड्या-मांड्याच रांदन असं रमाचं नांदन
कोंड्या-मांड्याच रांदन असं रमाचं नांदन
(भिमाच्या संसारी जसं टिपुर चांदण)
(भिमाच्या संसारी जसं टिपुर चांदण)

होती कष्टाचं जीवन जगत
सुख प्रकाशा भावी बघत
होती कष्टाचं जीवन जगत
सुख प्रकाशा भावी बघत

नाव अंतरी गोंदण असं रमाचं नांदन
नाव अंतरी गोंदण असं रमाचं नांदन
(भिमाच्या संसारी जसं टिपुर चांदण)
(भिमाच्या संसारी जसं टिपुर चांदण)

नांदन-नांदन होत रमाचं नांदन
अगं, नांदन-नांदन होत रमाचं नांदन
भिमाच्या संसारी जसं टिपुर चांदण
(भिमाच्या संसारी जसं टिपुर चांदण)
(भिमाच्या संसारी जसं टिपुर चांदण)

(भिमाच्या संसारी जसं टिपुर चांदण)
(भिमाच्या संसारी जसं टिपुर चांदण)



Credits
Writer(s): Harshad Shinde, Prakash Pawar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link