Dnyanoba Mauli Tukaram

(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)
(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)
(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)
(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)

(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)
(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)
(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)

ओढ तुला भेटण्याची, पायी ठेऊ दे रे माथा
(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)
ओढ तुला भेटण्याची, पायी ठेऊ दे रे माथा
तुझ्या दर्शनाची आस, थांबाया लागले श्वास

तूच करवीसी, तूच अनंता
सावळ्या राया, माझ्या भगवंता
पंढरीची माऊली तू...
पंढरीची माऊली तू, सावळ्या हरी

ज्ञानोबा माऊली तुकाराम
ज्ञानोबा माऊली तुकाराम
ज्ञानोबा माऊली तुकाराम

(व्रथ काशासी पाषाण मंदिरी)
(हरी नांदतो तुझ्या नित्य घरी)
(व्रथ काशासी पाषाण मंदिरी)
(हरी नांदतो तुझ्या नित्य घरी)

दयाकरा, शांतीचा जेथे सुगंध दरवळतो
तेथे हरी वास करितो
तेथे हरी वास करितो
तेथे हरी वास करितो

तूच करवीसी, तूच अनंता
सावळ्या राया, माझ्या भगवंता
पंढरीची माऊली तू...
पंढरीची माऊली तू, सावळ्या हरी

ज्ञानोबा माऊली तुकाराम
ज्ञानोबा माऊली तुकाराम
ज्ञानोबा माऊली तुकाराम

(उभी पंढरी गाऊ दे मज गाथा)
(वसा घेतला मनी पंढरीनाथा)
(राहू आत अंतरी)
(दिसे पंढरी लोचणी आता)

(गुंतलो जरी चाललो तुझी)
(मज वाट दिसू दे आता)
(भेटलो जरी सावळा हरी)
(मज चरणी ठेऊ दे माथा)

(ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली तुकाराम)
(ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली तुकाराम)
(ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली तुकाराम)
(ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली तुकाराम)



Credits
Writer(s): Rajendra Gajanan Salunke
Lyrics powered by www.musixmatch.com

Link