Ganraya Nighale Sagraat (From "Devancha Tu Dev Gajanan")

गणपती बाप्पा (मोरया!)
पुढच्या वर्षी (लवकर या!)
गणपती बाप्पा (मोरया!)
पुढच्या वर्षी (लवकर या!)

भक्तजनांची गरानी ऐकून...
भक्तजनांची गरानी ऐकून जय-जयकारात, जय-जयकारात
ढोल-ताशाच्या गजरात...
ढोल-ताशाच्या गजरात, गणराया निघाले सागरात
(ढोल-ताशाच्या गजरात, गणराया निघाले सागरात)

होऊनी दंग, गाती अभंग, वाजती मृदंग, टाळ
भजनी सारे तल्लीन होऊन नाचती पोर नि बाळ

गौरी गणाला विसर्जनाला घेऊनी बंदरात, घेऊनी बंदरात
ढोल-ताशाच्या गजरात, गणराया निघाले सागरात
(ढोल-ताशाच्या गजरात, गणराया निघाले सागरात)

दर वर्षाची, दहा दिवसाची करून आपली बारी
उंदरावरती पहा निघाली गजाननाची स्वारी

दीन-दुबळ्यांचा निरोप घेऊन Mumbai नगरात, त्या Mumbai नगरात
ढोल-ताशाच्या गजरात, गणराया निघाले सागरात
(ढोल-ताशाच्या गजरात, गणराया निघाले सागरात)

जो तो म्हणतो, "गणपती राया, पडतो तुमच्या पाया"
युगा-युगाची जावो पणवती, राहो शिरावर छाया

सदैव वाटे भक्तजनाला राहो अंतरात, देव राहो अंतरात
ढोल-ताशाच्या गजरात, गणराया निघाले सागरात
(ढोल-ताशाच्या गजरात, गणराया निघाले सागरात)

हर्ष जाते, विघ्न टळावे देवा विघ्नविनाशा
दे विलासा दर्शन होई पावन गौरी-गणेशा

तव किर्ती हा गातो आनंद मधुर स्वरात, मधुर स्वरात
ढोल-ताशाच्या गजरात, गणराया निघाले सागरात
(ढोल-ताशाच्या गजरात, गणराया निघाले सागरात)

भक्तजनांची गरानी ऐकून...
भक्तजनांची गरानी ऐकून जय जयकारात, जय जयकारात
ढोल-ताशाच्या गजरात, गणराया निघाले सागरात
(ढोल-ताशाच्या गजरात, गणराया निघाले सागरात)

(ढोल-ताशाच्या गजरात, गणराया निघाले सागरात)
(ढोल-ताशाच्या गजरात, गणराया निघाले सागरात)
(ढोल-ताशाच्या गजरात, गणराया निघाले सागरात)
(ढोल-ताशाच्या गजरात, गणराया निघाले सागरात)

(ढोल-ताशाच्या गजरात, गणराया निघाले सागरात)
(ढोल-ताशाच्या गजरात, गणराया निघाले सागरात)

Credits
Writer(s): Harshad Shinde, Harendra Jadhav, Eknath Maali, Vilas Mane
Lyrics powered by www.musixmatch.com

Link