Safar (From "Gulaabi")

आवो जी केसरिया बालम
आवो नी पधारो मारे देस रे

चला चला, जगण्याच्या गाडी मध्ये बसूया
चला चला, जगण्याच्या गाडी मध्ये बसूया
जंतर मंतर आयूष्याची सफर आता करूया!

प्रेमाच्या ह्या वाटांना
आनंदाच्या काठांना
स्वप्नांच्या गावांना, सफर आता करूया

चला चला, जगण्याच्या गाडी मध्ये बसूया!
सफर आता करूया

आवो जी केसरिया बालम
आवो नी पधारो मारे देस रे
पधारो मारे देस रे

ऊन सावलीचा हा खेळ, वाट जाई दूर दूर!
थोडं सुख अन् थोडं दुःख, आसवांचा येई पूर!
ऊन सावलीचा हा खेळ, वाट जाई दूर दूर!
थोडं सुख अन् थोडं दुःख, आसवांचा येई पूर!

जीवनाच्या हिस्स्यामध्ये, लहान मोठे किस्से फार!
जीवनाच्या हिस्स्यामध्ये, लहान मोठे किस्से फार!
थोडं तू थोडं मी, मिळूनी कमी करूया भार!

प्रेमाच्या ह्या वाटांना
आनंदाच्या काठांना
स्वप्नांच्या गावांना, सफर आता करूया

चला चला, जगण्याच्या गाडी मध्ये बसूया!
सफर आता करूया

जगण्याची रीत आहे, साधी सोपी फार रे!
काल गेला, आज आहे, ऊद्या कुणी पाहिला रे!
हासू खेळू नाचू गाऊ, जगूनी घे आज रे!
डोहातल्या पाण्याला रे, स्वप्नांचा हा काठ रे!

प्रेमाच्या ह्या वाटांना
भावनाच्या लाटांना
आनंदाच्या गावांना, सफर आता करूया

चला चला, जगण्याच्या गाडी मध्ये बसूया!
सफर आता करूया!

थानां मा, जीव बावलो जाय!
रोमण मण मारो, ना छोड़णो पाय!
बालम पे मण वारी जाय!
ओ जी केसरिया बालम! ओ जी केसरिया बालम!



Credits
Writer(s): Aditi Dravid, Sai Piyush
Lyrics powered by www.musixmatch.com

Link