Kalena Kasa Ha

कळे ना कसा हा...
कळे ना कसा हा जगावेगळा मी
कळे ना कसा हा जगावेगळा मी
कळे ना कसा हा जगावेगळा मी

किती भेटणारे तरी एकटा मी
कळे ना कसा हा जगावेगळा मी
कळे ना कसा हा...

अशी मात झाली जुगाराप्रमाणे
अशी मात झाली जुगाराप्रमाणे
अशी मात झाली जुगाराप्रमाणे
अशी मात झाली जुगाराप्रमाणे

नको तोच पत्ता...
नको तोच पत्ता...
नको तोच पत्ता पुन्हा घेतला मी
नको तोच पत्ता पुन्हा घेतला मी

किती भेटणारे तरी एकटा मी
कळे ना कसा हा जगावेगळा मी
कळे ना कसा हा...

इथे नाव माझी कडेला बुडाली
इथे नाव माझी कडेला बुडाली
इथे नाव माझी कडेला बुडाली
इथे नाव माझी कडेला बुडाली

किनारा उगा हा...
किनारा उगा हा...
किनारा उगा हा तुझा शोधला मी
किनारा उगा हा तुझा शोधला मी

किती भेटणारे तरी एकटा मी
कळे ना कसा हा जगावेगळा मी
कळे ना कसा हा...

कुठे जीवनाचा पुन्हा पाय फसला
कुठे जीवनाचा पुन्हा पाय फसला
कुठे जीवनाचा पुन्हा पाय फसला
कुठे जीवनाचा पुन्हा पाय फसला

पुन्हा बंध तुटले...
पुन्हा बंध तुटले...
पुन्हा बंध तुटले, पुन्हा मोकळा मी
पुन्हा बंध तुटले, पुन्हा मोकळा मी

किती भेटणारे तरी एकटा मी
कळे ना कसा हा जगावेगळा मी
कळे ना कसा हा...

जरी जिंदगीच्या जुगारात हरलो
जरी जिंदगीच्या जुगारात हरलो
जरी जिंदगीच्या जुगारात हरलो
जरी जिंदगीच्या जुगारात हरलो

पुन्हा डाव येथे...
पुन्हा डाव येथे...
पुन्हा डाव येथे नवा टाकला मी
पुन्हा डाव येथे नवा टाकला मी

किती भेटणारे तरी एकटा मी
कळे ना कसा हा जगावेगळा मी
कळे ना कसा हा...



Credits
Writer(s): Dilip Pandherpatte, Sudhakar Kadam
Lyrics powered by www.musixmatch.com

Link