Paule Chalti Pandharichi Vaat

पाऊले चालती पंढरीची वाट
(पाऊले चालती पंढरीची वाट)

गांजुनिया भारी दुःख-दारिद्र्याने
गांजुनिया भारी दुःख-दारिद्र्याने
पडता रिकामे भाकरीचे ताट

(पाऊले चालती पंढरीची वाट)
(पाऊले चालती पंढरीची वाट)

घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा
घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा
अशा दारिद्र्याचा व्हावा नायनाट

(पाऊले चालती पंढरीची वाट)
(पाऊले चालती पंढरीची वाट)

मन शांत होता पुन्हा लागे ओढ
मन शांत होता पुन्हा लागे ओढ
तसा मांडी गोड संसाराचा थाट

(पाऊले चालती पंढरीची वाट)
(पाऊले चालती पंढरीची वाट)

सुखी संसाराची तोडुनिया गाठ
(पाऊले चालती पंढरीची वाट)
(पाऊले चालती पंढरीची वाट)



Credits
Writer(s): Madhurkar Pathak, Datta Patil
Lyrics powered by www.musixmatch.com

Link