Kon Asasi Tu

कोण अससि तू? न कळे मजला
कोण अससि तू? न कळे मजला

तू गंगेची अथांग शुचिता
तू गंगेची अथांग शुचिता
की जननीची मायाममता?
की जननीची मायाममता?

कोण अससि तू? न कळे मजला
न कळे मजला

कोण अससि तू? न कळे मजला
कोण अससि तू?

भाविकतेची मंगलगाथा

भाविकतेची मंगलगाथा
गाथा

भाविकतेची मंगलगाथा
भाविकतेची, आ
भाविकतेची, आ
भाविकतेची, आ

भाविकतेची मंगलगाथा
उदार चरिता अमर देवता
नवा जन्म तू मजला दिधला
काय वदू मी नकळे तुजला

कोण अससि तू?
कोण अससि तू?
कोण अससि तू? न कळे मजला



Credits
Writer(s): Vidyadhar Gokhale, Pt. Ram Marathe
Lyrics powered by www.musixmatch.com

Link