De Tali Mala , Ghe Tali Tula

दे टाळी मला, घे टाळी तुला
दे टाळी मला, घे टाळी तुला
तुझी अन माझी प्रीत आगळी
सांगू या जगाला

दे टाळी मला, घे टाळी तुला
दे टाळी मला, घे टाळी तुला
तुझी अन माझी प्रीत आगळी
सांगू या जगाला

दे टाळी मला, घे टाळी तुला
दे टाळी मला, घे टाळी तुला

ऐक रे साजणा, लाल गाली खुणा
सांग काश्मिरी गुलाब का रे फुलतो पुन्हा-पुन्हा?
ऐक गं साजणी, प्रीतीने लाजूनी
रविराजाला बघूनी रंगते वसुंधराराणी

नवरंगाने तुषार उधळी
रंगीत प्रीत फुलोरा

दे टाळी मला, घे टाळी तुला
दे टाळी मला, घे टाळी तुला

का मनी हुरहुर? हृदयी रे काहूर
मने मनाला मिळता उठते प्रीतीचे वादळ
मुक्त झाली कळी, भावना मोकळी
डोळ्यामधूनी गुपित बोलते माझी अबोली

दोघे घेऊ गगनी भरारी
जाऊ दाही दिशेला

दे टाळी मला, घे टाळी तुला
दे टाळी मला, घे टाळी तुला
तुझी अन माझी प्रीत आगळी
सांगू या जगाला

दे टाळी मला, घे टाळी तुला
दे टाळी मला, घे टाळी तुला



Credits
Writer(s): Ram Laxman, Sharad Niphadkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link