Tinak Dhin Tandana

ऋतू हसताना, तु असताना बहर लुटू चल ये ना
तिनक धिन तंदाना
ऋतू हसताना, तु असताना बहर लुटू चल ये ना
तिनक धिन तंदाना

फुलली धरा, हसना जरा, अरे, तु ही फुलारून ये ना
तिनक धिन तंदाना, ओ, तिनक धिन तंदाना
ऋतू हसताना, तु असताना बहर लुटू चल ये ना
तिनक धिन तंदाना

रानात, पानात मस्ती अशी
बेभान वेळी का सुस्ती अशी?
रानात, पानात मस्ती अशी
बेभान वेळी का सुस्ती अशी?

फुलवेल गिलबी तरुरा जशी
उमलून आली ही प्रीती तशी

मी ही लढा केला आता सारे बंध जुगारून ये ना
तिनक धिन तंदाना
ऋतू हसताना, तु असताना बहर लुटू चल ये ना
तिनक धिन तंदाना

तालातला सूर सोडू नको
मस्तीभरा राग तोडू नको
तालातला सूर सोडू नको
मस्तीभरा राग तोडू नको

रंगलेली महफिल मोडू नको
प्रीतीची ही रेग खोडू नको

ये ना जरा, गा ना जरा, नवरंग सुरातून दे ना
तिनक धिन तंदाना
ऋतू हसताना, तु असताना बहर लुटू चल ये ना
तिनक धिन तंदाना, ओ, तिनक धिन तंदाना



Credits
Writer(s): Shantaram Nandgavkar, Arun Paudwal
Lyrics powered by www.musixmatch.com

Link