Nachat Nachat Gave

ज्ञानोबा तुकाराम
ज्ञानोबा तुकाराम
ज्ञानोबा तुकाराम
ज्ञानोबा तुकाराम

नाचत-नाचत गावे
नाचत-नाचत गावे
ब्रह्मानंदी तल्लिन व्हावे
ब्रह्मानंदी तल्लिन व्हावे

नाचत-नाचत गावे
नाचत-नाचत गावे
नाचत-नाचत गावे

(ब्रह्मानंदी तल्लिन व्हावे)
(ब्रह्मानंदी तल्लिन व्हावे)
(नाचत-नाचत गावे)
(नाचत-नाचत गावे)
(नाचत-नाचत गावे)

आज कशाची किमया घडली?
कणकण गंधित झाला
आज कशाची किमया घडली?
कणकण गंधित झाला

एक अनामिक आनंदाने
जीवच मोहुनी गेला
एक अनामिक आनंदाने
जीवच मोहुनी गेला

या वेडाच्या लहरीसंगे
या वेडाच्या लहरीसंगे
तन्मय होऊनी जावे

ब्रह्मानंदी तल्लिन व्हावे
ब्रह्मानंदी तल्लिन व्हावे
नाचत-नाचत गावे
नाचत-नाचत गावे
नाचत-नाचत गावे

(ब्रह्मानंदी तल्लिन व्हावे)
(ब्रह्मानंदी तल्लिन व्हावे)
(नाचत-नाचत गावे)
(नाचत-नाचत गावे)
(नाचत-नाचत गावे)

माझी मजला जाण नसावी
अंतर माझे भोळे
माझी मजला जाण नसावी
अंतर माझे भोळे

अवघी काया वाऱ्यावरती
सूरच होऊनी डोले
अवघी काया वाऱ्यावरती
सूरच होऊनी डोले

अणुरूपाने परमात्म्याला
अणुरूपाने परमात्म्याला
भेटुन मागे यावे

ब्रह्मानंदी तल्लिन व्हावे
ब्रह्मानंदी तल्लिन व्हावे
नाचत-नाचत गावे
नाचत-नाचत गावे
नाचत-नाचत गावे

(ब्रह्मानंदी तल्लिन व्हावे)
(ब्रह्मानंदी तल्लिन व्हावे)
(नाचत-नाचत गावे)
(नाचत-नाचत गावे)
(नाचत-नाचत गावे)

आयुष्याला उधळीत जावे
केवळ दुसऱ्यासाठी
आयुष्याला उधळीत जावे
केवळ दुसऱ्यासाठी

या त्यागाच्या संतोषाला
जगी या उपमा नाही
या त्यागाच्या संतोषाला
जगी या उपमा नाही

जन्म असावा देण्यासाठी
जन्म असावा देण्यासाठी
हेच मनाला ठावे

ब्रह्मानंदी तल्लिन व्हावे
ब्रह्मानंदी तल्लिन व्हावे
नाचत-नाचत गावे
नाचत-नाचत गावे
नाचत-नाचत गावे

(ब्रह्मानंदी तल्लिन व्हावे)
(ब्रह्मानंदी तल्लिन व्हावे)
(नाचत-नाचत गावे)
(नाचत-नाचत गावे)

(नाचत-नाचत गावे)
(नाचत-नाचत गावे)
(नाचत-नाचत गावे)
(नाचत-नाचत गावे)



Credits
Writer(s): Samarth Seva Bhajani Mandal
Lyrics powered by www.musixmatch.com

Link