Aali Ganarayachi Swari

भावभक्तीचा गुलाल उधळूनी तोरण लावा दारी
भावभक्तीचा गुलाल उधळूनी तोरण लावा दारी

वाजत-गाजत आली-आली
गणरायाची स्वारी, गणरायाची स्वारी
वाजत-गाजत आली-आली
गणरायाची स्वारी, गणरायाची स्वारी

(गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया)
(गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया)
गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया
(गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया)

रथ केला या देहाचा, पाठ मांडला हृदयाचा
रथ केला या देहाचा, पाठ मांडला हृदयाचा
बसवुनी गणा दाविला नैवेद्य पंचप्राणांचा
बाप्पाला मिरविती भक्तगण घेऊनी खांद्यावरी
बाप्पाला मिरविती भक्तगण घेऊनी खांद्यावरी

वाजत-गाजत आली-आली
गणरायाची स्वारी, गणरायाची स्वारी
वाजत-गाजत आली-आली
गणरायाची स्वारी, गणरायाची स्वारी

(गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया)
(गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया)
गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया
गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया

घरोघरी पूजेची ताट बघती गजाननाची वाट
(घरोघरी पूजेची ताट गजाननाची बघती वाट)
(घरोघरी पूजेची ताट गजाननाची बघती वाट)

डोळ्याचं पारन फेडतो मिरवणुकीचा थाट
"जय गणेश" हा घोष चहूकडे दुमदुमतो अंबरी
"जय गणेश" हा घोष चहूकडे दुमदुमतो अंबरी

वाजत-गाजत आली-आली
गणरायाची स्वारी, गणरायाची स्वारी
वाजत-गाजत आली-आली
गणरायाची स्वारी, गणरायाची स्वारी

(गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया)
(गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया)
गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया
गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया

श्रद्धा मंडप सजविला, पुण्याईने मढविला
श्रद्धा मंडप सजविला, पुण्याईने मढविला
सोन्यासम भावनेचा हा उंच कळस चढविला

आध्यात्माचा पवित्र भगवा फडके कळसावरी
आध्यात्माचा पवित्र भगवा फडके कळसावरी

वाजत-गाजत आली-आली
गणरायाची स्वारी, गणरायाची स्वारी
वाजत-गाजत आली-आली
गणरायाची स्वारी, गणरायाची स्वारी

(गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया)
(गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया)
गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया
गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया

(गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया)
(गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया)



Credits
Writer(s): Anand Kurhekar, Hrishikesh Paranjape
Lyrics powered by www.musixmatch.com

Link