Rinanubandhachya
ऋणानुबंधांच्या...
ऋणानुबंधांच्या जिथून पडल्या गाठी
भेटीत तुष्टता मोठी
भेटीत तुष्टता मोठी
त्या कातरवेळा थरथरती कधी अधरी
त्या कातरवेळा थरथरती कधी अधरी
त्या तिन्ही सांजा, त्या आठवणी, त्या प्रहरी
त्या तिन्ही सांजा, त्या आठवणी, त्या प्रहरी
कितिदा आलो, गेलो, जमलो
कितिदा आलो, गेलो, जमलो, आ
रुसण्यावाचुनी परस्परांच्या...
रुसण्यावाचुनी परस्परांच्या कधी न घडल्या गोष्टी
भेटीत तुष्टता मोठी
ऋणानुबंधांच्या...
ऋणानुबंधांच्या जिथून पडल्या गाठी
भेटीत तुष्टता मोठी
भेटीत तुष्टता मोठी
कधी तिने मनोरम रुसणे
कधी तिने मनोरम रुसणे
रुसण्यात उगीच ते हसणे
रुसण्यात उगीच ते हसणे
म्हणून ते मनोहर रुसणे
म्हणून ते मनोहर रुसणे
म्हणून ते मनोहर रुसणे
म्हणून ते मनोहर रुसणे
हसणे-रुसणे, रुसणे-हसणे
हसणे-रुसणे, रुसणे-हसणे, आ
हसण्यावरती रुसण्यासाठी...
हसण्यावरती रुसण्यासाठी जन्मजन्मीच्या गाठी
भेटीत तुष्टता मोठी
ऋणानुबंधांच्या...
ऋणानुबंधांच्या जिथून पडल्या गाठी
भेटीत तुष्टता मोठी
भेटीत तुष्टता मोठी
कधी जवळ सुखाने बसलो
कधी जवळ सुखाने बसलो
दुःखात सुखाला हसलो
दुःखात सुखाला हसलो
(कधी गहिवरलो) कधी धुसफुसलो
(कधी गहिवरलो) कधी धुसफुसलो
सागरतीरी आठवणीनी...
सागरतीरी आठवणीनी वाळूत मारल्या रेघा, आ
जल्मासाठी जल्म जल्मलो...
जल्मासाठी जल्म जल्मलो, आ, जल्मात जमली, आ, ना गट्टी
भेटीत तुष्टता मोठी
ऋणानुबंधांच्या...
ऋणानुबंधांच्या जिथून पडल्या गाठी
भेटीत तुष्टता मोठी
भेटीत तुष्टता मोठी
ऋणानुबंधांच्या जिथून पडल्या गाठी
भेटीत तुष्टता मोठी
भेटीत तुष्टता मोठी
त्या कातरवेळा थरथरती कधी अधरी
त्या कातरवेळा थरथरती कधी अधरी
त्या तिन्ही सांजा, त्या आठवणी, त्या प्रहरी
त्या तिन्ही सांजा, त्या आठवणी, त्या प्रहरी
कितिदा आलो, गेलो, जमलो
कितिदा आलो, गेलो, जमलो, आ
रुसण्यावाचुनी परस्परांच्या...
रुसण्यावाचुनी परस्परांच्या कधी न घडल्या गोष्टी
भेटीत तुष्टता मोठी
ऋणानुबंधांच्या...
ऋणानुबंधांच्या जिथून पडल्या गाठी
भेटीत तुष्टता मोठी
भेटीत तुष्टता मोठी
कधी तिने मनोरम रुसणे
कधी तिने मनोरम रुसणे
रुसण्यात उगीच ते हसणे
रुसण्यात उगीच ते हसणे
म्हणून ते मनोहर रुसणे
म्हणून ते मनोहर रुसणे
म्हणून ते मनोहर रुसणे
म्हणून ते मनोहर रुसणे
हसणे-रुसणे, रुसणे-हसणे
हसणे-रुसणे, रुसणे-हसणे, आ
हसण्यावरती रुसण्यासाठी...
हसण्यावरती रुसण्यासाठी जन्मजन्मीच्या गाठी
भेटीत तुष्टता मोठी
ऋणानुबंधांच्या...
ऋणानुबंधांच्या जिथून पडल्या गाठी
भेटीत तुष्टता मोठी
भेटीत तुष्टता मोठी
कधी जवळ सुखाने बसलो
कधी जवळ सुखाने बसलो
दुःखात सुखाला हसलो
दुःखात सुखाला हसलो
(कधी गहिवरलो) कधी धुसफुसलो
(कधी गहिवरलो) कधी धुसफुसलो
सागरतीरी आठवणीनी...
सागरतीरी आठवणीनी वाळूत मारल्या रेघा, आ
जल्मासाठी जल्म जल्मलो...
जल्मासाठी जल्म जल्मलो, आ, जल्मात जमली, आ, ना गट्टी
भेटीत तुष्टता मोठी
ऋणानुबंधांच्या...
ऋणानुबंधांच्या जिथून पडल्या गाठी
भेटीत तुष्टता मोठी
भेटीत तुष्टता मोठी
Credits
Writer(s): Bal Kolhatkar, Vasant Shantaram Desai
Lyrics powered by www.musixmatch.com
Link
© 2024 All rights reserved. Rockol.com S.r.l. Website image policy
Rockol
- Rockol only uses images and photos made available for promotional purposes (“for press use”) by record companies, artist managements and p.r. agencies.
- Said images are used to exert a right to report and a finality of the criticism, in a degraded mode compliant to copyright laws, and exclusively inclosed in our own informative content.
- Only non-exclusive images addressed to newspaper use and, in general, copyright-free are accepted.
- Live photos are published when licensed by photographers whose copyright is quoted.
- Rockol is available to pay the right holder a fair fee should a published image’s author be unknown at the time of publishing.
Feedback
Please immediately report the presence of images possibly not compliant with the above cases so as to quickly verify an improper use: where confirmed, we would immediately proceed to their removal.