Ghan Shyam Sundra

नमस्कार, रशीकशर्ते हो
T-Series super cassette तर्फे
श्रोतांच्या मनपसंद गीतांचा कार्यक्रम
करुणा देव सादर करत आहे

आपली आवड
घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला
Amar Bhupali या चित्रपटासाठी
Panditrao Nagarkar आणि Lata Mangeshkar
यांनी गावून खरोखरच अमर केलेले
Vasant Desai यांचा स्वर नियोजनानी
नटलेली ही Shahir Honaji Bala
यांची Amar Bhupali
आता आपल्यासाठी सादर करित आहे
उदय यौन मुख, सुरेल कलावंत
Tyagraj Khadilkar आणि Ranjana Jogalekar

घनश्याम सुंदरा
घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला
उठी लवकरी वनमाळी, वनमाळी
उठी लवकरी वनमाळी उदयाचळी मित्र आला
घनश्याम सुंदरा...

अनंद कंदा प्रभात झाली उठी सरली राती
—उठी सरली राती
काढी धार क्षिरपात्र घेउनी, धेनू हंबरती
लक्षिताती वांसुरें हरी धेनुस्तनपानाला

उठी लवकरी वनमाळी, वनमाळी
उठी लवकरी वनमाळी उदयाचळी मित्र आला
घनश्याम सुंदरा...

सायंकाळी एकेमेळी द्विजगण अवघे वृक्षी
अरुणोदय होतांच उडाले चरावया पक्षी
प्रभातकाळी उठुनी कावडी तीर्थपंथ लक्षी
करुनी सडा संमार्जन गोपी, कुंभ घेउनि कुक्षी

यमुना जळासी जाती मुकुंदा
यमुना जळासी जाती मुकुंदा दध्योदन भक्षी
घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला



Credits
Writer(s): Vasant Desai, Honaji Bala
Lyrics powered by www.musixmatch.com

Link