Eka Gharaat Ya Re

"एका घरात या रे" झेंडा निळा म्हणाला
("एका घरात या रे" झेंडा निळा म्हणाला)
"हातात हात घ्या रे, हातात हात घ्या रे"
झेंडा निळा म्हणाला, हो

"एका घरात या रे" झेंडा निळा म्हणाला
("एका घरात या रे" झेंडा निळा म्हणाला)

नाचू नका भीमाला घेऊन डोक्यावरती
(नाचू नका भीमाला घेऊन डोक्यावरती)
नाचू नका भीमाला घेऊन डोक्यावरती

"डोक्यात भीम घ्या रे" झेंडा निळा म्हणाला
("डोक्यात भीम घ्या रे" झेंडा निळा म्हणाला)
"एका घरात या रे" झेंडा निळा म्हणाला

तुकडे करून माझे जोडू नका कुठेही
(तुकडे करून माझे जोडू नका कुठेही)
तुकडे करून माझे जोडू नका कुठेही, हो-ओ

"अखंड राहू द्या रे" झेंडा निळा म्हणाला
("अखंड राहू द्या रे" झेंडा निळा म्हणाला)
"एका घरात या रे" झेंडा निळा म्हणाला

हे धम्मचक्र आता ना रोखणार कोणी
(हे धम्मचक्र आता ना रोखणार कोणी)
हे धम्मचक्र आता ना रोखणार कोणी

"गतिमान होऊ द्या रे" झेंडा निळा म्हणाला
("गतिमान होऊ द्या रे" झेंडा निळा म्हणाला)
"एका घरात या रे" झेंडा निळा म्हणाला

संदीप तुझ्या गीताने मुडधे जिवंत व्हावे
(संदीप तुझ्या गीताने मुडधे जिवंत व्हावे)
संदीप तुझ्या गीताने मुडधे जिवंत व्हावे, हो-ओ

"गाणे असेच गा रे" झेंडा निळा म्हणाला
("गाणे असेच गा रे" झेंडा निळा म्हणाला)

("एका घरात या रे" झेंडा निळा म्हणाला)
"हातात हात घ्या रे, हातात हात घ्या रे"
झेंडा निळा म्हणाला, हो-ओ
"एका घरात या रे" झेंडा निळा म्हणाला

("एका घरात या रे" झेंडा निळा म्हणाला)
("एका घरात या रे" झेंडा निळा म्हणाला)
("एका घरात या रे" झेंडा निळा म्हणाला)
("एका घरात या रे" झेंडा निळा म्हणाला)
("एका घरात या रे" झेंडा निळा म्हणाला)



Credits
Writer(s): Harshad Shinde, Sandeep Shinde
Lyrics powered by www.musixmatch.com

Link