Haatala Dharlaya (Lagin Mix)

डोक फिरलया बयेच डोक फिरलया
डोक फिरलया बयेच डोक फिरलया
डोक फिरलया बयेच डोक फिरलया
डोक फिरलया बयेच डोक फिरलया
हाताला धरलया म्हणते लगीन ठरलया
हाताला धरलया म्हणते लगीन ठरलया

हिला भरलय न्यार पिसं ही पाहिना न रातं दिसं
हिला भरलय न्यार पिसं ही पाहिना न रातं दिसं

साडी सोडून इजार नेसं
साडी सोडून इजार नेसं
हिंडे ठेऊन मोकळे केसं
हिंडे ठेऊन मोकळे केसं

वारं भरलया अंगात वारं भरलया

हाताला धरलया म्हणते लगीन ठरलया
हाताला धरलया म्हणते लगीन ठरलया

मन नाही हिच स्थिर हिला राहिला ना धिर
मन नाही हिच स्थिर हिला राहिला ना धिर
नजरेचा मारते तीर
नजरेचा मारते तीर हिची नजर ति भिरभिर
हिची नजर ति भिरभिर
भूताने घेरलया हिला भूताने घेरलया
हाताला धरलया म्हणते लगीन ठरलया
हाताला धरलया म्हणते लगीन ठरलया

काय सांगावी परवड झोपेत हि बडबड
काय सांगावी परवड झोपेत हि बडबड
खाली घरात हि धडपड
खाली घरात हि धडपड बया झालिया वरचढ
बया झालिया वरचढ
कोंबड आरलया जवानीच कोंबड आरलया
हाताला धरलया म्हणते लगीन ठरलया
हाताला धरलया म्हणते लगीन ठरलया
नवा नवाच नखरा दावी मग बळच म्हस्का लावी
नवा नवाच नखरा दावी मग बळच म्हस्का लावी
सारं करून देते नाव्ही सारं करून देते नाव्ही
सांगे संदिप तो अनुभवी
पाणी मूरलया कूठतरी पाणी मूरलया
हाताला धरलया म्हणते लगीन ठरलया
हाताला धरलया म्हणते लगीन ठरलया
डोक फिरलया बयेच डोक फिरलया

End



Credits
Writer(s): Req., Anand Shinde
Lyrics powered by www.musixmatch.com

Link