Tyagi Bhimrav

दलितांना तारणारा...
दलितांना तारणारा युगाचा योगी होता
दलितांना तारणारा युगाचा योगी होता
सर्वस्व अर्पिणारा भीमराव त्यागी होता

(सर्वस्व अर्पिणारा भीमराव त्यागी होता)
(सर्वस्व अर्पिणारा भीमराव त्यागी होता)

दलितांना तारणारा युगाचा योगी होता
दलितांना तारणारा युगाचा योगी होता
सर्वस्व अर्पिणारा भीमराव त्यागी होता
(सर्वस्व अर्पिणारा भीमराव त्यागी होता)
(सर्वस्व अर्पिणारा भीमराव त्यागी होता)

विद्या मंदिरी घेऊन सरस्वतीचे दर्शन
विद्या मंदिरी घेऊन सरस्वतीचे दर्शन
खुलविले अवनीवरती ज्ञानगंगेचे प्रदर्शन

विद्येच्या देवतेचा...
विद्येच्या देवतेचा महान जोगी होता
विद्येच्या देवतेचा महान जोगी होता
सर्वस्व अर्पिणारा भीमराव त्यागी होता

(सर्वस्व अर्पिणारा भीमराव त्यागी होता)
(सर्वस्व अर्पिणारा भीमराव त्यागी होता)

सुखाची केली माती, संपत्तीचा ना स्वार्थ
सुखाची केली माती, संपत्तीचा ना स्वार्थ
मानवी माणसात निर्मिले समता प्रस्थ

बुद्धत्व चिंतानाचा...
बुद्धत्व चिंतानाचा तो शिलवर्गी होता
बुद्धत्व चिंतानाचा तो शिलवर्गी होता
सर्वस्व अर्पिणारा भीमराव त्यागी होता

(सर्वस्व अर्पिणारा भीमराव त्यागी होता)
(सर्वस्व अर्पिणारा भीमराव त्यागी होता)

विविध देशामधले शोधिले धर्मग्रंथ
विविध देशामधले शोधिले धर्मग्रंथ
निवडीला नम्रतेने मानवतावादी पंथ

धर्मांतराचा दीर्घ...
धर्मांतराचा दीर्घ पिडलेला रोगी होता
धर्मांतराचा दीर्घ पिडलेला रोगी होता
सर्वस्व अर्पिणारा भीमराव त्यागी होता

(सर्वस्व अर्पिणारा भीमराव त्यागी होता)
(सर्वस्व अर्पिणारा भीमराव त्यागी होता)

जयंता, शांती, समता जीवनाचा होता ध्यास
जयंता, शांती, समता जीवनाचा होता ध्यास
देह चितेवरती चढला, साधिली दिव्य आस

बुद्धाचा धम्म धर्मी...
बुद्धाचा धम्म धर्मी तो कर्मयोगी होता
बुद्धाचा धम्म धर्मी तो कर्मयोगी होता
सर्वस्व अर्पिणारा भीमराव त्यागी होता

(सर्वस्व अर्पिणारा भीमराव त्यागी होता)
(सर्वस्व अर्पिणारा भीमराव त्यागी होता)

दलितांना तारणारा...
दलितांना तारणारा युगाचा योगी होता
दलितांना तारणारा युगाचा योगी होता
सर्वस्व अर्पिणारा भीमराव त्यागी होता

(सर्वस्व अर्पिणारा भीमराव त्यागी होता)
(सर्वस्व अर्पिणारा भीमराव त्यागी होता)
(सर्वस्व अर्पिणारा भीमराव त्यागी होता)
(सर्वस्व अर्पिणारा भीमराव त्यागी होता)

(सर्वस्व अर्पिणारा भीमराव त्यागी होता)
(सर्वस्व अर्पिणारा भीमराव त्यागी होता)



Credits
Writer(s): Bhushan Dua, Jayant
Lyrics powered by www.musixmatch.com

Link