Nolo Sai Naam Bol

_*मी व माझ्या कुटुंबियांच्या वतीने आपणास व आपल्या
परिवारातील सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...*_
*_रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे,_*
_*लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृध्दीने भरू दे.*_
*_दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी,_*
*ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी, आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं,*

_*धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी.!*_

*या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत...*
*दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा...*



Credits
Writer(s): Traditional, Pandurang Dixit
Lyrics powered by www.musixmatch.com

Link