Bhim Chalale

हो, सहा डिसेंबर रात, रात काळी आली
भीमरायाला घेउनीया गेली
कोटी-कोटी आसवांनी वाहिली श्रद्धांजली
सोडुनी हो गेले दिन दूबळयांचे वाली
आनंदच्या क्षणी सारे हासू हे लोपले
नैनी अश्रुकंठ दाटले

भीम चालले (चालले, चालले, चालले)
हो, भीम चालले (चालले, चालले, चालले)
भीम चालले (चालले, चालले, चालले)
हो, भीम चालले (चालले, चालले, चालले)

(अंतकरण भरून आले, हर्ष सारा लोपला)
(दीपस्तंभ भीमराया, दीप हा विझला)
(कोटी लेकरे हाथ देती भीमा तुम्हा)
(परत या हो भीमराया, ये महामानवा)

हा, उसळला भीमसागर, घेन्या भीमाचे दर्शन
भरुनी आले अंतकरण, झाले बाबांचे निर्वाण
पोरके झालो आम्ही, तूटला आधार
पंडिता, दाही दिशा झाला अंधार
घर झाले सुने-सुने, जग भिमा विना सुने
भीमराया शांत झोपले

भीम चालले (चालले, चालले, चालले)
हो, भीम चालले (चालले, चालले, चालले)
भीम चालले (चालले, चालले, चालले)
हो, भीम चालले (चालले, चालले, चालले)

भीम चालले (चालले, चालले, चालले)
हो, भीम चालले (चालले, चालले, चालले)
भीम चालले (चालले, चालले, चालले)
हो, भीम चालले



Credits
Writer(s): Harshad Shinde, Pandit Salve
Lyrics powered by www.musixmatch.com

Link