Aika Re Aika Re (Reprise)

(तात्या)

ओ, ऐका रे, ऐका गंमत याची

ओ, ऐका रे, ऐका गंमत याची
हृदयाने हृदयाची केली गोची

होता स्वभाव सीधा-सादा
असा अचानक पलटला
गडबडून, हडबडून
हरवल तात्या
हरवल तात्या

(Uh-huh, तात्या)
(Uh-huh, तात्या)

(तात्या)



Credits
Writer(s): Amar Gupte, Santosh Mulekar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link