Yei O Vitthale(Aarti)

येई हो विठ्ठले माझे माऊली ये
माझे माऊली ये
निढळावरी कर...
निढळावरी कर ठेवुनी वाट मी पाहे

(येई हो विठ्ठले माझे माऊली ये)
(माझे माऊली ये)
(निढळावरी कर...)
(निढळावरी कर ठेवुनी वाट मी पाहे)

आलिया, गेलीया हाती धाडी निरोप
हाती धाडी निरोप
पंढरपुरी आहे...
पंढरपुरी आहे माझा मायबाप

(येई हो विठ्ठले माझे माऊली ये)
(माझे माऊली ये)
(निढळावरी कर...)
(निढळावरी कर ठेवुनी वाट मी पाहे)

पिवळा पितांबर कैसा गगनी झडकला
कैसा गगनी झडकला
गरुडावरी बैसोनी...
गरुडावरी बैसुनी माझा कैवारी आला

(येई हो विठ्ठले माझे माऊली ये)
(माझे माऊली ये)
(निढळावरी कर...)
(निढळावरी कर ठेवुनी वाट मी पाहे)

विठोबाचे राज आम्हा नित्य दिपवाळी
आम्हा नित्य दिपवाळी
विष्णुदास नामा...
विष्णुदास नामा जीवे-भावे ओवाळी

(येई हो विठ्ठले माझे माऊली ये)
(माझे माऊली ये)
(निढळावरी कर...)
(निढळावरी कर ठेवुनी वाट मी पाहे)

असो-नसो भाव आम्हा तुझिया ठाया
आम्हा तुझिया ठाया
कृपादृष्टी पाहे...
कृपादृष्टी पाहे माझ्या पंढरीराया

(येई हो विठ्ठले माझे माऊली ये)
(माझे माऊली ये)
(निढळावरी कर...)
(निढळावरी कर ठेवुनी वाट मी पाहे)



Credits
Writer(s): Traditional, Nandu Honap
Lyrics powered by www.musixmatch.com

Link