Lal Dise To

लाल दिसे तो लोखंडावर घाव घणाचे घाला
लाल दिसे तो लोखंडावर घाव घणाचे घाला
जमली माया तोवर, राया, पुसा आमच्या बा ला

तुम्ही आम्हाला जावई कराल का?
तुम्ही आम्हाला घर-जावई कराल का?

तिची नी माझी प्रीती, तरीपण वाटते भीती
हो, तिची नी माझी प्रीती, तरीपण वाटते भीती
तुम्ही द्यावा टेकू, नाहीतर आम्ही बघू
तुम्ही द्यावा टेकू, नाहीतर आम्ही बघू

हात जोडतो, पाया पडतो
अहो, हात जोडतो, पाया पडतो
मवाळ काहीतरी बोला

तुम्ही आम्हाला जावई कराल का?
तुम्ही आम्हाला घर-जावई कराल का?

अवघड भारी काम तुम्हा तिथेचं फुटला घाम
अवघड भारी काम तुम्हा तिथेचं फुटला घाम
छातीचा झाला फाता अन उगीचं मारता बाता

ही ना गम्मत, धरून हिम्मत
ही ना गम्मत, धरून हिम्मत
आवर्जून द्या टोला, टोला, टोला

तुम्ही आम्हाला जावई कराल का?
तुम्ही आम्हाला घर-जावई कराल का?

तू तर राणी, दिडशहानी (काय?) चुकलो-चुकलो
तू तर राणी, चतुर, शहानी
घडवून आणीन मीच कहाणी

तू हो आगे, मी तुझ्या मागे
समोर जाऊन तुझ्या मागे राहून
मीच विचारीन त्याला, त्याला, त्याला



Credits
Writer(s): G D Madgulkar, Sudhir V Phadke
Lyrics powered by www.musixmatch.com

Link