Shabdavachun Kalale Sare

शब्दावाचुन कळले सारे,, शब्दांच्या पलिकडले
प्रथम तुला पाहियले आणिक
घडू नये ते घडले- 3

अर्थ नवा गीतास मिळाला- 2
छंद नवा अन् ताल निराळा -2
त्या दिवशी का प्रथमच माझे
सूर सांग अवघडले -2
शब्दावाचुन कळले सारे,, शब्दांच्या पलिकडले-2

आठवते पुनवेच्या रात्री-2 aalap- 1
लक्ष दीप विरघळले गात्री-2
मिठीत तुझिया -3 या विश्वाचे
रहस्य मज उलगडले
शब्दावाचुन कळले सारे,, शब्दांच्या पलिकडले



Credits
Writer(s): Mangesh Padgaokar, P L Deshpande
Lyrics powered by www.musixmatch.com

Link