Maze Maaher Pandhari

माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी
आहे भिवरेच्या तीरी, आहे भिवरेच्या तीरी
माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी
आहे भिवरेच्या तीरी, आहे भिवरेच्या तीरी

बाप आणि आई, बाप आणि आई
माझी विठ्ठल-रखुमाई, माझी विठ्ठल-रखुमाई
माझी विठ्ठल-रखुमाई

माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी
माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी
माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी
माझे माहेर, हो, माझे माहेर

माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी
माझे माहेर, माझे माहेर पंढरी, माझे माहेर
माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी

पुंडलीक बंधू आहे, पुंडलीक बंधू आहे
पुंडलीक बंधू आहे, पुंडलीक बंधू आहे
त्याची ख्याती सांगू काय, त्याची ख्याती सांगू काय

माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी
माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी
माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी
माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी
माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी

माझी बहीण चंद्रभागा
माझी बहीण, माझी बहीण
माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा
करी तसे पापभंगा, करी तसे पापभंगा

माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी
माझे माहेर, माझे माहेर, माझे माहेर पंढरी
माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी
माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी

एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण
करी माहेरीची आठवण
एका जनार्दनी शरण करी माहेरीची आठवण
करी माहेरीची, माहेरीची आठवण

माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी
माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी
माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी
माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी
माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी



Credits
Writer(s): Kishori Amonkar, Sant Eknath
Lyrics powered by www.musixmatch.com

Link